उत्पादन घटल्याने किमतीत भरमसाठ वाढ अलिबाग : प्रतिनिधी मान्सूनचे वेध लागताच रायगड जिल्ह्यात आगोटीची तयारी सुरु झाली आहे. सुक्या मासळीच्या खरेदीसाठी ग्राहक आठवडा बाजारात गर्दी करत आहेत. पावसाळ्यात अडीच ते तीन महिने ओली मासळी मिळत नसल्याने सुकी मच्छी साठवून ठेवली जाते. पोयनाड, म्हसळा आणि दासगावच्या बाजारातील मासळीला खवैय्यांची अधिक पसंती …
Read More »Yearly Archives: 2022
माथेरानमध्ये पर्यटकांची रेकॉड ब्रेक गर्दी
वाहतूक कोंडीमुळे घाटरस्ता जाम कर्जत : प्रतिनिधी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे, लागून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे येथील व्यवसाईक सुखावले आहेत. गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्व ठिकाणी मंदीचे सावट पसरले होते, त्यात …
Read More »पनवेल ः सामाजिक बांधिलकीचा संदेश देत संत निरंकारी मिशनद्वारे कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी त्यांच्यासह कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी उपस्थित होते.
Read More »दीपाली सय्यदविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार
मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही तक्रार आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी दीपाली सय्यद टीका करतात. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजप पदाधिकारी दिव्या ढोले …
Read More »सायक्लोथॉनसंदर्भात जनजागृती रॅली
पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 71वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. 5 जून) उलवे नोडमध्ये भव्य सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सायक्लोथॉनचे …
Read More »प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल मनपा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या योजनेअंतर्गत वाल्मिकी नगर, महाकाली नगर, लक्ष्मी वसाहत, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, अशोकबाग, तक्का वसाहत या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्याला मिळणारे घर हे 30 चौरस मीटरचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पनवेल महानगरपालिकेतील झोपडपट्टी …
Read More »पंतप्रधान मोदी उद्या साधणार विविध योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाद
अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसोबत मंगळवारी (दि. 31) संवाद साधणार आहेत. सदर संवाद कार्यक्रम मंगळवारी 9 वाजता अलिबाग तालुक्यातील वेश्वी पी.एन.पी. नाट्यगृह येथे ऑनलाइन आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »सुधागडात विंधनविहीर पुनर्भरण पद्धत ठरतेय जलसंचयनासाठी नवसंजीवनी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या विंधनविहीर पुनर्भरण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहेत. त्यामुळे विंधनविहिरी पावसाळ्यात रिचार्ज हाऊन उन्हाळ्यातील पाणी कमतरतेचा प्रश्न बर्यापैकी मार्गी लागतांना दिसत आहे. उन्हाळ्यात विंधनविहिरितील पाण्याचा उपसा अधिक वाढतो. त्यामुळे पाणी खोल जाते. काही वेळेस ते आटते. मग पुन्हा पाणी साठण्यास वेळ जातो. त्यासाठी …
Read More »बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रेेने केला ‘मोरोशीचा भैरवगड’ सर
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागची बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिने चढाईस अतिकठीण समजला जाणारा भैरवगड (ता. मुरबाड) रविवारी (दि. 29) सर केला. नाशिक येथील पॉईट ब्रेक अडवेंचर या गिर्यारोहक संस्थेने प्रसिध्द गिर्यारोहक जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ‘मोरोशीचा भैरवगड’ गिर्यारोहण मोहीम आयोजित केली होती. माळशेज घाटातील भैरवगड किल्ला सर करण्यासाठी अतिकठीण …
Read More »पेणमध्ये उन्हाळी भातपिक कापणीची लगबग
पेण : प्रतिनिधी हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली असलेली पेण तालुक्यातील रब्बी हंगामातील भातपिके तयार झाली असून, सध्या त्यांच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस दाखल होण्याआधीच परिपक्व झालेल्या भातपिकांची कापणी करण्यासाठी हेटवणे परिसरातील आधरणे, कामार्ली, वरवणे, सापोली बोरगांव, काश्मीरे गावातील शेतकर्यांची धावपळ सुरू झाली आहे. या सिंचन क्षेत्रातील शेतकरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper