मोहोपाडा ः प्रतिनिधी रिलायन्स इंडस्ट्रिजचे माजी कर्णधार, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्टर राजेंद्र कोंडाळकर यांनी लोधिवली रिलायन्स टाऊनशीप येथे क्रिकेट अकादमी सुरू केली आहे. रिलायन्स पाताळगंगा पेट्रोकेमिकल्सचे प्रेसिडेंट आशु गर्ग, एचआर हेड थॉमस इसो यांच्या हस्ते कोंडाळकर क्रिकेट अकादमीचे उदघाटन करण्यात आले. या समारंभाला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत …
Read More »Yearly Archives: 2022
उलवे नोड येथे आध्यात्मिक सत्संग
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत निरंकारी मंडळ उलवे नोड यांच्या वतीने रविवारी (दि. 29) भव्य निरंकारी आध्यात्मिक संत्संगचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्संग ज्ञानप्रचारक क्षत्रीय संचालक क्षेत्र क्रमांक 1चे ललित दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले असून या संत्संगाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …
Read More »दिपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा
पनवेल भाजप महिला मोर्चाची मागणी; पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहर भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे लेखी निवेदन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा …
Read More »मॉन्सूनपूर्व कामांचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत मॉन्सूनपूर्व कामे वेगाने सुरू आहेत. त्यापार्श्वभुमीवर कोयनावेळे आणि बावन बंगला परिसरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 30) पाहणी करून आढावा घेतला. तसेच ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी पनवेल महापलिकेचे …
Read More »मासेमारीबंदी काळातील विश्रांतीसाठी उरण किनारी मच्छीमारी नौकांचा विसावा
उरण : वार्ताहर जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला सरकारने बंदी घातली असल्यामुळे उरणचे किनारे मच्छीमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छीमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी शाकारून (नांगरून) ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलैपर्यंत खोल समुद्रातील …
Read More »धोकादायक कुंडी धबधबा बुजवला; ग्रामस्थ व पोलिसांचे सहकार्य
पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाजे गाव येथील अर्पिता फार्म शेजारी एक जीवघेणा कुंडी धबधबा आहे. ग्रामस्थ व पोलिसांच्या सहकार्याने हा धबधबा बुजविण्यात आला आहे. कुंडी धबधब्याजवळ कोणी जाऊ नये याकरिता दरवर्षी बंदोबस्त ठेवला जातो, परंतु काही तरुण हे पोलिसांची नजर चुकवून या धबधब्यात उतरतात. पाण्याचा प्रचंड …
Read More »वर्क फ्रॉम होममुळे घरांना मागणी
टु बीएचकेकडे 50 टक्क्यांहून अधिक नागरिकांचा कल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीनंतर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनशैलीवर खूपच विपरीत परिणाम झालं असून वर्क-फ्रॉम-होम संकल्पनेमुळे संभाव्य गृह खरेदीदार शहराच्या परीघावर म्हणजेच नवी मुंबई, ठाणे वसईत विरार मोठी घरे विकत घेऊन शहराच्या जवळ राहण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, …
Read More »कोरोना पाठ सोडेना!
कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचे नवे उत्परिवर्तनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. एकीकडे राज्यातील कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या या आठवड्यात अचानक वाढली असताना दुसरीकडे ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. वैश्विक महामारी मानवाची काही पाठ सोडायला तयार नाही. सलग तीन वर्षे त्याचे सावट कायम आहे. कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त होत …
Read More »आदिवासी भागातील कशेळे ग्रामीण रुग्णालय दुर्लक्षित!
कर्जत तालुक्यात कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय अनेक विविध सुविधांपासून आजही वंचित आहे. 30 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण क्षमतेने बेड देखील उपलबध नाहीत आणि रुग्णालय सुरु झाल्यापासून अद्याप वैद्यकीय अधीक्षक या रुग्णालयाला मिळाले नाही. कर्जत तालुक्यातील अर्ध्या आदिवासी भागातील जनतेचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून कशेळे गावाची ओळख आहे. आदिवासी …
Read More »टाकावू वस्तुंपासून साकारली इलेक्ट्रिक जीप
तळा शहरातील विराज टिळक सर्वत्र कौतुक पाली : प्रतिनिधी तळा शहरातील विराज टिळक या तरुणाने टाकाऊ वस्तूपासून प्रदुषण विरहीत इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. त्याच्या या जीपची सध्या सर्व चर्चा सुरु आहे. विराज टिळक याने 70 टक्के टाकाऊ वस्तूपासून इलेक्ट्रिक जीप बनवली असून तिच्या चेसीपासून कलर, सजावट, पेंटिंगदेखील घरीच करण्यात आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper