उरण : प्रतिनिधी तालुक्यातील विविध कंपन्यांमधील दूषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे समुद्रातील, खाडी किनार्यावरील मासे हे मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करीत असल्याने अशा दूषित पाणी व मेलेल्या …
Read More »Yearly Archives: 2022
रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेठ खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 26) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …
Read More »सततच्या बत्ती गूलमुळे नागरिक हैराण
विविध कार्यालयांचे कामकाजही होतेय ठप्प पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना सततच्या होणार्या वीज खंडितमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे ठिकाणी विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून बँका, लहान -मोठ्या आस्थापनांचे कामही ठप्प होत आहे. महावितरणकडून नागरिकांना अवास्तव बिले देण्यात येतात मात्र अखंडित वीजपुरवठा करण्याकडे …
Read More »माणगावच्या नाट्यगृहाला निधीची साडेसाती!
बांधकाम रखडल्याने रसिकांची निराशा माणगाव : सलीम शेख शासनांनी माणगावात नाट्यगृह मंजूर केले असून त्याचे काम सुरु झाले आहे. मात्र शासनाकडून पुरेसा निधी मिळत नसल्याने हे काम जमीन सपाटीपर्यंत आले आहे. त्यामुळे रसिकांची निराशा होत आहे. नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नाट्यगृह उभारणीचा मुद्दा प्रचारात वापरला होता मात्र हे काम …
Read More »सीएमपी वेतनप्रणाली लागू करण्याची मागणी
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत मिळण्यासाठी सीएमपी वेतन प्रणाली लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी पुणे येथे आयुक्तांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित …
Read More »पारदर्शक कारभारासाठी पनवेल मनपाचे पाऊल
सर्व पावत्या मिळणार पॉस मशीनच्या माध्यमातून पनवेल ः प्रतिनिधी महापालिकेतील विविध विभागांतील दंड, कराच्या पावत्या आता 100 टक्के पॉस मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. छापील पावती पुस्तके पूर्णत: बंद करण्यात आली असून, पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्वाचे पाऊल टाकले असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विभाग प्रमुखांच्या मंगळवारी (दि. …
Read More »पाण्यासाठी वैशालीनगर तळाघर ग्रामस्थांचा रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा
पालकमंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील वैशाली नगर (बौद्धवाडी) तळाघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 26) रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजनेचे तीनतेरा वाजल्यानंतर त्या गावांना आता टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही …
Read More »महिला बचत गटांसाठी उमेद सखी मंचची साथ
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रदर्शनाला भेट कर्जत : बातमीदार तालुक्यातील महिला बचत गट आणि महिला स्वयंसहाय्यता गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेद सखी मंचच्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मेळाव्याला अनेकांनी भेटी देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत …
Read More »पोलादपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा
लोहारे, तुर्भे, सप्तक्रोशी भागात वादळी वार्यासह पावसाची हजेरी पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्याने अनेक गावांना जोरदार तडाखा दिला. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे पोलादपूर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात …
Read More »अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात एक किलो वजनाची गाठ काढली
पनवेल ः वार्ताहर नागोठणे येथील सुमित राय या सात वर्षीय मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणारी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक प्रशासन व एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली. लहानपणापासून सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper