Breaking News

Yearly Archives: 2022

पनवेल, उण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा उत्साहात

पनवेल ः वार्ताहर पनवेल-उरण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा नुकतीच पनवेल बसस्थानकात चंद्रकांत आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला 88 कर्मचारी उपस्थित होते. प्रथम मृत पावलेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष एन. ए. चव्हाण यांनी, सध्या अस्तित्वात असलेली कमिटीच 2022पर्यंत कार्यरत राहिल, तसा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाबाबत बी. बी. पाटील यांनी सर्वांची …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृंदा साखरेचे कौतुक

पनवेल ः वार्ताहर नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवानिमित्त आयोजित पनवेल येथील शोभायात्रेमध्ये सात वर्षीय वृंदा मंदार साखरे हिने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम पारितोषिक देताना तिचे कौतुक केले. शोभायात्रेत सहभाग घेणार्‍यासांठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वयोगट 1 ते 10 मधील मुलांसाठी संत बनणे …

Read More »

कोटगाव प्रकल्पग्रस्तांचे के्ंरद्रीय मंत्र्यांना साकडे

समस्या मार्गी लावण्यासाठी नितीन गडकरी यांना दिले निवेदन उरण ः बातमीदार उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 3) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …

Read More »

रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानात रखरखाट; नागरिकांमधून नाराजी

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पालिकेने स्वच्छ अभियान 2022 अंतर्गत  पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्वांनी कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत, मात्र रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली आहे. त्यामुळे उद्यानात रखरखाट जाणवत आहे. घणसोली उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. …

Read More »

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नवी मुंबई ः बातमीदार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र  सेक्टर 18 नेरुळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन, आरतीनंतर शेकडो सेवेकरी भाविकांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पार …

Read More »

कोल्हापूरसह सांगलीत पावसाची जोरदार हजेरी

इचलकरंजी ः प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5)पावसाने जोरदार हजेरी लावली. इचलकरंजी, हूपरी, कागल, गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातही पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वारे आणि पावसामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरीदेखील कडक उन्हाळ्याच्या या दिवसांत पाऊस झाल्याने नागरिकांना काही वेळेसाठी दिलासा …

Read More »

टीका करताना भान ठेवणे गरजेचे

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचे खडे बोल मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग व दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी (दि. 5) जप्त केली. यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? …

Read More »

महाडमध्ये जीर्ण घरकुलांची दुरुस्ती लाभार्थ्याला अशक्य

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील ज्या आदिवासींनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता, त्यांची घरकुले आता मोडकळीस आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येत नाही आणि मुळातच गरीब असलेल्या या लाभार्थ्यांना पुन्हा नवे घर बांधणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नाही. शासकीय अनास्थेमुळे या लाभार्थींवर मोडलेल्या घरातच जीवन …

Read More »

संपकरी कर्जत, खालापूरच्या महसूल कर्मचार्‍यांची निदर्शने

दुसर्‍या दिवशीही काम ठप्प कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. 5) दुसर्‍या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी …

Read More »

माणगावमध्ये पाणीटंचाई

महिलांची नगरपंचायतीवर धडक; जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन माणगाव : प्रतिनिधी नगरपंचायतीच्या वार्ड क्र.11 मधील गजानन महाराज मंदिर परिसर व शेजारील गणेश नगरात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, तेथील महिलांनी मंगळवारी (दि. 5) माणगाव नगरपंचायत कार्यालयाला धडक दिली. व पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. या वेळी मुख्याधिकारी यांनी 30 एप्रिल 2022पर्यंत जलवाहिनी …

Read More »