सोलापूर : प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी सरकार चालवत असताना गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत असून सरकारच्या अर्थसंकल्पातही हेच दिसून आले आहे. जेथे जेथे शिवसेनेची ताकद आहे, तेथे शिवसैनिकांचा दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. जर अशाप्रकारे अन्याय होणार असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी आघाडीबाबत …
Read More »Yearly Archives: 2022
सुभाष काटकर यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आर्थिक मदत
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे सेक्टर 11 येथील स्वस्तिक प्लाझा सोसायटीत काही दिवसांपूर्वी एका भोजनालयाला आग लागली होती. यामुळे भोजनालयाच्या वर पहिल्या मजल्यावर राहणारे सुभाष महादेव काटकर यांच्या घराला या आगीची झळ लागून घराचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना मदत म्हणून भाजप कामोठे शहराच्या वतीने आत्तापर्यंत 3 लाखांची मदत …
Read More »कामोठ्यातील मिसळ महोत्सवाची सांगता; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या चार दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाची सांगता रविवारी (दि. 27) झाली. या महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना विविध मिसळींचा आस्वाद घेता आला. या महोत्सवाच्या समरोपावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ठरित्या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवज हॉटेलचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील तारा या गावाजवळ शिवज हे प्युअर वेज हे हॉटेल सुरू झाले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या हॉटेलचे उद्घाटन झाले. भाजपचे बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि दिलीपशेठ जेना यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला असून, या हॉटेलचा उद्घाटन सोहळा रविवारी …
Read More »आता तरी कामाला लागा!
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला मुंबई ः प्रतिनिधी सत्तेत आल्यावर गेली अडीच वर्षे टोमणे मारण्यातच वाया घालवणार्या उद्धव ठाकरे यांनी राज्यासमोरचे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून आता तरी कामाला लागावे, असा घणाघात प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (दि. 28) केला. टोमणे ऐकत करमणूक करून …
Read More »आमदारांना मोफत घरे देणे योग्य नाही
खासदार शरद पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर मुंबई : प्रतिनिधी आमदारांना मोफत घरे देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर टीकेची झोड उठली आहे. या सार्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी आपले मत मांडत महाविकास आघाडी सरकारला …
Read More »हवेत बांधलेली घरे
महाराष्ट्राच्या विधिमंडळात जनतेच्या सेवेत गुंतलेल्या आमदारांसाठी कायमस्वरूपी 300 घरे बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली, परंतु त्यातील फोलपणा लगेचच उघड झाला हे बरेच झाले. महाराष्ट्रातील काही आमदारांना मुंबईत घरे मिळत नाहीत ही वस्तूस्थिती आहे, परंतु घराची खरोखर निकड असलेल्या अशा आमदारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी …
Read More »पेणमधील वीज कर्मचारी संपावर
पेण : प्रतिनिधी ऊर्जा सचिव व महावितरणचे व्यवस्थापन यांच्याबरोबरच्या वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने राज्य वीज कमर्चारी, अधिकारी व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने 28 व 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार महावितरणच्या पेण कार्यालायातील कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगार सोमवारी संपावर गेले. एसईए संघटनेचे रायगड जिल्हा सहसचिव …
Read More »संपकरी महसूल कर्मचार्यांचे रक्तदान
राज्य सरकारचा अनोख्या पद्धतीने निषेध अलिबाग : प्रतिनिधी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या महसूल कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 28) राज्य सरकारविरोधात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या वेळी संपकरी कर्मचार्यांनी रक्तदान करून आपला निषेध नोंदवला. रायगड जिल्ह्यातील प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच तहसील, भूसंपादन कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, शिपाई मिळून 450 …
Read More »पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा पोक्सो कायद्याची दिली परिपूर्ण माहिती
नवी मुंबई : प्रतिनिधी प्लान इंटरनॅशनल संस्थेतर्फे पोक्सो व बाल संरक्षण कायद्याविषयी पत्रकारांसाठी दोन दिवसीय यशस्वी कार्यशाळेचे आयोजन लोणावळा येथे केले होते. यात नवी मुंबई, ठाणे आणि रायगड येथील पत्रकारांनी सहभाग घेतला होता पोक्सो कायदा, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार तसेच या विरोधातील उपलबध कायदे व नियम तसेच पोलीस, रुग्णालय ह्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper