पनवेल महापालिका व प्रजापिता ब्रम्हकुमारीतर्फे शिबिर पनवेल : प्रतिनिधी दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारत या वर्षभर चालणार्या या कार्यक्रमांमध्ये भयमुक्त, सशक्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला असून गर्भवती महिला निरोगी, आनंदी राहण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होणार आहे. या कार्यक्रमामुळे गर्भवती महिला निरोगी बाळांना जन्म देऊ शकतील आणि …
Read More »Yearly Archives: 2022
अहंकार्यांना महाराष्ट्र झुकवणारच!
देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधी मविआचे नेते अलीकडे कोणतीही कारवाई झाली तरी महाराष्ट्र झुकणार नाही, असा डायलॉग मारतात, पण मविआचे नेते म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यातील 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. तुमच्यासारख्या अहंकार्यांना हा महाराष्ट्र झुकवून दाखवेल, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला …
Read More »माणगावातील संगमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी
माणगाव ़: प्रतिनिधी येथील संगमेश्वर मंदिरात मंगळवारी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोविड नियमांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले. पहाटे अभिषेक झाल्यानंतर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविक येत होते. सायंकाळी महाआरती घेण्यात आली. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. मंदिराच्या गाभार्यात प्रसाद खरे, सचिन …
Read More »कळंब आऊट पोस्ट चौकीत महापूजा
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट पोलीस चौकीत मंगळवारी महाशिवरात्री निमित्त महापूजा आयोजित केली होती. दिवसभर भजन, हरिपाठ, कीर्तन माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले. कळंब येथील पोलीस चौकीत ग्रामीण भागात असून कळंब चौकी अंतर्गत सुमारे 60 गावे येतात. नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर, कर्जत पोलीस स्टेशनच्या …
Read More »रायगडात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी हिंदु धर्मातील सण उत्सवात महत्वाचे स्थान असणारी महाशिवरात्र रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 1) मोठ्या उत्साहात साजरी झाली. जिल्ह्यात सर्वत्र बमबम भोलेचा गजर सुरू होता. हर हर महादेवाच्या नामघोषाने शिवमंदिरे दणाणून गेली होती. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी …
Read More »नेरळमध्ये भरवस्तीत दोन घरांमध्ये चोरी
कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील राम मंदिर व गंगानगर या भर नागरी वस्तीमधील दोन घरातील किमती वस्तू घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. नेरळच्या जुन्या बाजारपेठेतील राम मंदिराजवळ राहणारे हर्षद माणिकलाल शहा यांच्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास चोरी झाली. घरातील तीन कपाटे फोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत. …
Read More »सुधागड कलमवाडीतील पाणी योजनेचे लोकार्पण
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे स्वदेश फाउंडेशन व लोकवर्गणीतून नळ पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या योजनेमुळे कलमवाडीतील ग्रामस्थांना नळाद्वारे शुद्धपाणी थेट घरापर्यंत मिळाले आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे कलमवाडी ग्रामस्थांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागली आहे. तहसीलदार दिलीप …
Read More »महाडच्या विरेश्वर देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा मिळवून देणार
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ग्वाही महाड : प्रतिनिधी शिवकालीन जागृत देवस्थान असलेल्या महाडच्या विरेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले. महाडचे ग्रामदैवत विरेश्वर देवस्थानच्या छबिना उत्सवाला शिवरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. या मंदिराचा छबिना उत्सव कोकणात प्रसिद्ध आहे. …
Read More »पोलादपुरात श्रीसदस्यांची स्वच्छता मोहीम
पोलादपूर : प्रतिनिधी स्व. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी दिनानिमित्त श्रीसदस्यांनी संपूर्ण पोलादपूर शहरात स्वच्छता मोहीम राबविली. हे काम स्तुत्यच आहे, असे मत पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी मंगळवारी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यातील श्रीसदस्यांनी मंगळवारी सकाळपासून सुरू केलेल्या शहर स्वच्छता मोहिमेचा समारोप तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी तहसीलदार देसाई बोलत होत्या. श्रीसदस्य …
Read More »माणगाव झाले चकाचक; 34 टन कचरा जमा
माणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र भुषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी श्री सदस्यांनी माणगावात स्वच्छता अभियान राबविले. या अभियानामध्ये 34 टन कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आला. माणगाव तहसील कार्यालयापासून सकाळी 7.30 वाजता या स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली. शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे,रस्त्याच्या दुतर्फा तसेच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper