Breaking News

Yearly Archives: 2022

रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी बाईक रॅली

अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा वाहतूक शाखा तसेच रायगड बाईकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर आदी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अशोक दुधे …

Read More »

नाला बंदिस्त करण्याची भाजपची मागणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस दारावे सेक्टर 27 येथील नैसर्गिक नाल्याची साफसफाई करून नाल्याच्या बाजूला जाळी बसवावी, अशी मागणी भाजप नवी मुंबई युवा मोर्चा महामंत्री रणजित नाईक यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. या नाल्याच्या परिसरात नागरी वसाहत आहे. येथील वंडर पार्कच्या मागून वाहत जाणार्‍या या नाल्यातील …

Read More »

नामुष्कीचे प्रयोग

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी जो काही प्रकार घडला, त्याने महाविकास आघाडी सरकारची उरलीसुरली अब्रूही गेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाची मानही खाली गेली असेल. महाराष्ट्रावर कुठली ना कुठली नामुष्की वारंवार का ओढवते याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. गेले 28 महिने हे सरकार आपापल्या खुर्च्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खारघर कार्निवलचे उद्घाटन

20 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांची मेजवानी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे भारतीय जनता पक्षातर्फे खारघर कार्निवल 2022चे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 2) झाले. या कार्निवलमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद, तर लहान मुलांना विविध …

Read More »

युक्रेनमधून रायगडचे 10 विद्यार्थी सुखरूप घरी परतले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. यातील 10 विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. त्यांनी रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा थरारक अनुभव घेतला आहे. आणखी आठ विद्यार्थी रोमानियात, तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी शुक्रवारी (दि. 11) भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. आर्यन पाटील, अभिजीत थोरात, …

Read More »

शुक्रवारपासून बारावीची परीक्षा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवार (दि. 4)पासून सुरू होत असून ती 30 मार्चपर्यंत  ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर बोर्डातर्फे देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. बारावीची परीक्षा दोन शिफ्टमध्ये …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालय वन्यप्राणी दिन उत्साहात

उरण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालय, महालण विभाग फुंडे प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक वन्यप्राणी दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्या अनुषंगाने  वन्यप्राणी व पक्ष्यांचे पोस्टर प्रदर्शन, फुंडे-पाणजे पाणथळ येथील पक्ष्यांचे डॉ. राहुल पाटील यांचे व्हिडिओचे नियोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य पी. जी. पवार …

Read More »

खांदा कॉलनीत भाजप अभेद्य!

‘महिला मोर्चाच्या कुणीही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही’ पनवेल ः रामप्रहर वृत्त दोन दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राने खांदा कॉलनीमध्ये भारतीय जनता पार्टीला खिंडार; शिवसेनेत जाहीर प्रवेश अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियावरही ती व्हायरल केली जात आहे, मात्र यात कोणतेही तथ्य नाही. खांदा कॉलनीत भाजप अभेद्य असून महिला मोर्चाच्या कुणीही …

Read More »

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केले. ते …

Read More »

पोपटी कविसंमेलनाची जागतिक ओळख व्हावी -अरुण म्हात्रे

पनवेल ः वार्ताहर प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिक स्तरावर ओळख व्हावी, असे मत ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडामंडळ नवीन पनवेल यांच्या …

Read More »