पनवेल : प्रतिनिधी महापौर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता किशोर चौतमेाल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे टाकाऊ …
Read More »Yearly Archives: 2022
‘क्लीनअप मार्शल’चा बेशिस्त नागरिकांवर वॉच
पनवेल मनपा क्षेत्र स्वच्छ, सुंदर राखण्यासाठी पाऊल पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेला महासभेने ‘क्लीनअप मार्शल’ची नेमणूक करण्यास मंजुरी दिल्यावर बेशिस्त नागरिकांवर आता या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे. पनवेलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध …
Read More »ताडगोळ्यांचा गोडवा यंदा महागला!
तरीही खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत, मात्र गेल्या वर्षी 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना आठ किंवा नऊ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. शिवाय वातावरणातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊन …
Read More »संजय राऊत यांनी एवढी बोंबाबोंब करायची गरज काय?
भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भाजपवर गंभीर आरोप केले आहेत तसेच केंद्रातील सत्ताधार्यांकडून सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) गैरवापर करीत विरोधकांचा छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. त्यास भाजपकडून तीव्र आक्षेप …
Read More »नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप विजयी
लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीत कमळ फुलले; उपनगराध्यक्षपदावरही वर्चस्व लातूर : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …
Read More »हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपी दोषी; गुरुवारी निकाल
वर्धा : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे. कोर्ट गुरुवारी (दि. 10) आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून 3 फेब्रुवारी 2020 रोजी शिक्षिकेला पेटवले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. …
Read More »घोटाळेबाज विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारीला सुनावणी
पनवेल : प्रतिनिधी बोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अजूनही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आता 17 फेब्रुवारी 2022 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. 8) झालेल्या सुनावणीच्या वेळी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. …
Read More »कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानिवली येथील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित 17 वर्षीय तरुणीवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील पीडित तरुणीच्या घरी कोणी नसताना तिच्यावर त्याच गावातील 37 …
Read More »मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बृहन्मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे, परंतु राज्यात कोविडची आपत्ती तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना …
Read More »वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक
14 फेब्रुवारीपासून उपोषण करणार नगर : प्रतिनिधी राज्य सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातूनही सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहेत. अशातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper