Breaking News

Yearly Archives: 2022

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच होणार

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही तसेच आमदार निवास हे सध्या विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेता येणार नाही, तर ते मुंबईतच होईल. 15 फेब्रुवारीला सल्लागार समितीची बैठक होणार आहे. तेव्हा यावर चर्चा केली जाईल, असे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक बुधवारी (दि. …

Read More »

कळंबोलीतील सोसायट्यांमध्ये हळदीकुंकू

पनवेल मनपा सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आले. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात येत होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचे सभापती प्रमिला पाटील यांनी …

Read More »

गव्हाण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 9) ’दहावी नंतर काय?’ या विषयावर तज्ज्ञाचे  व्यवसाय मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. खारघर येथील ’सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या आयटी विभागाच्या विभाग प्रमुख …

Read More »

कामोठे भाजपतर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्यासह खाऊवाटप

कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप कामोठे मंडलच्या पदाधिकार्‍यांनी कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन तिथल्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांना वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील असलेले ही कुटुंबे आपला शिकारीचा उद्योग सोडून पोटाच्या मागे मुंबईत आले, पण शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना अनेक …

Read More »

पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा

खारघर भाजप शिष्टमंडळाची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नवीन पाइपलाइन टाकण्याची कामे झाली, मात्र यासाठी खोदलेले रस्ते तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे ते रस्ते पूर्ववत करण्यासंदर्भात भाजप खारघरच्या वतीने सिडकोकडे निवेदन देण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12 जी टाइपमधील पिण्याच्या …

Read More »

वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल

न्यायालय परिसरात पार्किंगबाबत नवे नियम पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील न्यायालयाच्या मार्गावर चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ’नो पार्किंग’ बाबत आणि दुचाकी वाहनांना ’सम विषम पार्किंग’बाबतची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी येणार्‍या नागरिकांना व या मार्गावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन …

Read More »

वाघ, सिंह आणि गिधाडे

शिवसेनेचे प्रवक्ता खासदार संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भारतीय जनता पक्षावर यथेच्छ तोंडसुख घेतले. सध्या गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी या नात्याने गुंतलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरदेखील त्यांनी अकारण टीकेची झोड उठवली. राऊत यांच्या आप्तेष्टांची सध्या ईडीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यातून काही भानगडी बाहेर येण्याची शक्यता आहे …

Read More »

खोपोलीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्‍याला कोठडी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणार्‍या ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय 37, रा. शिळफाटा खोपाली, ता. खालापूर) याला खालापूर न्यायायलाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी ऊमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे …

Read More »

राज्य सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार

अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी …

Read More »

रेल्वेच्या ठेकेदाराकडून वीजचोरी; कर्जत महावितरणची मामुली कारवाई

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील पुलाची येथे लोको शेड उभारण्यात येत आहे. तेथे रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. तेथे महावितरणच्या अधिकार्‍यांनी धाड टाकून वीजचोरी पकडली मात्र किरकोळ कारवाई करून ठेकेदाराला सोडून देण्यात आले. कर्जत रेल्वे स्टेशनजवळच पुलाचीवाडी परिसरात  लोको शेड, रेल्वे गाड्या …

Read More »