सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. …
Read More »Monthly Archives: February 2023
रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा ‘अंतरंग’मध्ये सहभाग
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांनी मुंबई विद्यापीठ अंतर्गत चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन (अंतरंग) क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सहभाग घेतला. या संघाने प्रथम फेरीमध्ये हिंदुजा महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या टीमला हरवून यश संपादन …
Read More »करंजाडेत सरपंच, उपसरपंच चषक स्पर्धेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत यु. के. ग्रुपच्या वतीने सरपंच, उपसरपंच चषक 2023 या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. स्पर्धा 13 ते 16 फेबु्रवारीदरम्यान …
Read More »पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे -प्रज्ञा ढवण
पाली येथे भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक उत्साहात धाटाव : प्रतिनिधी भाजप महिला प्रदेश सदस्य तथा जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 13) पाली येथे रायगड जिल्हा महिला आघाडी मोर्चाची कार्यकारिणी बैठक मोठ्या उत्साहात झाली. भाजप महिला आघाडी मोर्चा रायगड जिल्हा प्रयुक्त पदाधिकारी, पेण तालुका सोशल मीडिया …
Read More »क्रिकेटनभीच्या तारका!
भारतीय समाज जगभरातला आघाडीचा क्रिकेटप्रेमी असला तरी आपण सार्यांनी नेहमीच महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले. म्हणायला गेली कित्येक वर्षे महिलांसाठीच्या कसोटी स्पर्धा, एकदिवसीय सामने आदी पार पडत आले. पण महिला क्रिकेटपटूंनी किती खडतर परिस्थितीत आपला खेळ सुरू ठेवला हे त्याच जाणतात. अलीकडच्या काळात महिलांसाठीच्या वीस षटकांच्या लढतीही सुरू झाल्या, पण …
Read More »पेण पोलीस ठाण्यावर कोळी समाजाचा मूक मोर्चा
मूर्तीचोरीप्रकरणी आमदार रविशेठ पाटीलांची पोलिसांशी चर्चा पेण ः प्रतिनिधी पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मुर्ती व पादुका 8 फेब्रुवारी रोजी मंदिरातून चोरीला गेली आहे. सात दिवस उलटूनदेखील चोरट्यांचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि. 14) पेण कोळी वाड्यातील बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपले निवेदन दिले. कोळीवाड्यातील आई …
Read More »विकासकामांचा वेग थांबणार नाही -आमदार दळवी
मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन रेवदंडा ः प्रतिनिधी सत्ता कोणाचीही असली तरी आम्ही विकासकामांचा वेग थांबवणार नाही, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी दिले. मांडला पुलाच्या नूतनीकरण बांधकामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बालत होते. काकळघर, मांडला ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या 15 ते 20 गावांना मांडला पुलाच्या नूतनीकरणामुळे फायदा होणार आहे. गेल्या …
Read More »अलिबागचा पांढरा कांदा विक्रीसाठी बाजारात
अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा काढणीस सुरुवात झाली असून हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. लहान कांदा 150 रुपये माळ तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या हा कांदा विकला जात आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्या कांद्याला मागणी वाढली आहे. रुचकर चव आणि औषधी …
Read More »शिवजयंतीसाठी बाजारपेठा सजल्या
पनवेल : प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जवळ येत आल्याने बाजारपेठांमध्ये भगवे ध्वज, टी-शर्ट, कुर्ते, पट्टे, शिवरायांचे फोटो आणि पुतळे यांनी दुकाने सजलेली दिसत आहेत. सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मराठी तरुणांमध्ये उत्साह सळसळतो. शिवजयंती येत्या रविवारी म्हणजे 19 …
Read More »हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. मनोज गुप्ता यांनी खारघर सेक्टर 12 येथे ‘प्राणा’ हे हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 13) झाले. हायपरबेरीक ऑक्सिजन थेरपी या उपचार पद्धतीत दाब हा साधारणतः नेहमीपेक्षा दुप्पट केला जातो. त्यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper