शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण पराभव पनवेल ः रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील यांचा दारूण पराभव शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत 91.02 …
Read More »Monthly Archives: February 2023
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून नारपोलीतील शाळेला संगणकाची भेट
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून नारपोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत संगणक देण्यात आले आहेत. या संगणकाचे भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी वाटप करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी सांगितले कि, आत्ताच्या काळात …
Read More »व्यावसायिक, गाळेधारकांना उरण नगर परिषदेच्या नोटीसा; भाडे थकीत प्रकरण
उरण : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे 22 नगर परिषदेच्या भाडे तत्वावर असणार्या 22 व्यावसायिक गाळेधारकांनी आपापल्या गाळ्यांचे भाडे हे उरण नगर परिषदेडे जमाच केले नाहीत. त्यामुळे भाडे तत्वावरील गाळे धारकांकडे एकूण 11 लाखांची रक्कम थकीत असल्याने उरण नगर पालिकेने सदर व्यवसायिक गाळेधारकांना नोटीसा बजावली आहेत. बजावण्यात आलेल्या नोटीसीच्या मुदतीत गाळे …
Read More »पनवेल परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले; कंटेनर फोडण्याच्या घटना अधिक
पनवेल : वार्ताहर कंपनी साईटमध्ये प्रवेश करून साईटवर असलेल्या कंटेनर कॅबीनमधील आणि कॅबीनच्या बाहेरील बाजुस शेजारी उघड्यावरील साईटवर असलेला दोन लाख 94 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टलींग अँड विल्सन प्रा. लि. कंपनीच्या …
Read More »मोदी सरकारचा मध्यमवर्गियांसाठीचा अर्थसंकल्प
आयकर रचनेत बदल; विविध क्षेत्रांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्या पर्वातील चौथा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (दि. 1)सादर केला. यादरम्यान, त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. विशेष म्हणजे त्यांनी या वेळी शेतकरी आणि आयकरच्या रचनेत बदल करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील …
Read More »शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी
नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 2) सकाळी नेरूळ सेक्टर 24मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनसमोरील रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करून मतमोजणीच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली असल्याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने जारी केली आहे. कोकण विभाग …
Read More »रायगडतला हापूस वाशीमध्ये दाखल
पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चिंचवली येथील तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या बागेतून पहिली हापूस आंब्याची पेटी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. फळांचा राजा म्हणून हापूस ओळखला जातो. कोकणातील हापूसची चव जगभरातील खवय्यांना वेड लावते. मार्च, एप्रिल, मे महिन्यात उत्पादित होणारा हापूस आंबा जानेवारी महिन्यात उपलब्ध …
Read More »पारदर्शकता व विश्वास हे भाजपचे गणित -मंत्री रवींद्र चव्हाण
चौक जिल्हा परिषद विभागातील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल मोहोपाडा, खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक येथे पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथील चौक विभागप्रमुखांसह बोरगाव, चौक ग्रामपंचायत सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 31) भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी पारदर्शकता आणि विश्वास हे भाजपचे गणित आहे. आपण …
Read More »