लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून व ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदेश्वर कोकण महोत्सव 2023चे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव 9 ते 19 फेब्रुवारीदरम्यान खांदा कॉलनीतील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात रंगला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी माजी …
Read More »Monthly Archives: February 2023
धुळेवाडी संघ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा मानकरी
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील तळवडे येथील जय गणेश क्रिकेट संघाने आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मिलिंद विरले यांनी पुढाकार घेऊन आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. चार दिवस रंगलेली ही स्पर्धा जय भवानी धुळेवडी या संघाने स्थानिक तळवडे बुद्रुक येथील महालक्ष्मी इलेव्हन संघाचा पराभव करून जिंकली व आमदार चषक पटकाविला. …
Read More »श्रीरंग बारणे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरोद्वागार पिंपरी : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली आहे. ते नागरिकांसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज जयंती सर्वत्र उत्साहात
नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध कार्यक्रम नवी मुंबई : बातमीदार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. या …
Read More »मंगळवारपासून बारावीची परीक्षा; शिक्षण मंडळ सज्ज
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. 21)पासून राज्यात बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. यंदा गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विद्यार्थी नोंदणी झाली असून तीन हजार 195 मुख्य केंद्रांवर 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत …
Read More »अधिवेशनासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय
न पाळणार्यांवर होणार अपात्रतेची कारवाई -प्रतोद मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून पुढील पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी सोमवारी (दि. 20) विधिमंडळात पक्षाच्या आमदारांची …
Read More »चौल-भोवाळे संघ सीपीएलचा विजेता
रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा हरेश्वर मैदानात नुकतीच चौल प्रीमिअर लीग (सीपीएल) मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रंगली. या स्पर्धेत श्री दत्त चौल-भोवाळे संघाने विजेतेपद पटकाविले, तर खास बॉईज आग्राव संघ व्दितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. स्पर्धेत चौल ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या चौल, सराई, आग्राव, चुनुकोळीवाडा या परिसरातील खेळाडूंचा सहभाग होता. स्पर्धेत …
Read More »पेणजवळ भीषण अपघात; तिघे ठार, पाच जण जखमी
पेण ः प्रतिनिधी पेण-खोपोली मार्गावर पेणजवळ वाक्रुळ येथे रविवारी (दि. 19) संध्याकाळी ट्रक आणि इकोची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे संत बाळूमामांच्या यात्रेसाठी इको (एमएच ए-1003)मधून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते, तर ट्रक (एमएच 43- बीजी …
Read More »उलवे येथे शिवजयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा आणि नेत्र तपासणी शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील उलवे सेक्टर 20 येथे शिवराज शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ उलवे यांच्या वतीने श्री छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा यानिमित्त चित्रकला स्पर्धा आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती …
Read More »पालीदेवदमध्ये विकासकामांचा शुभारंभ
मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. पनवेल तालुक्याती ग्रुप ग्रामपंचायत पालीदेवद हद्दीत विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …
Read More »