13 जण किरकोळ जखमी महाड : प्रतिनिधी महाड एमआयडीसी बुधवारी (दि. 8) स्फोटाने हादरून गेली. येथील मल्लक कंपनीला भीषण आग लागून स्फोट झाला. यामध्ये कंपनीतील तसेच शेजारील कंपन्यांमधील असे एकूण 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपास आठ किमी परिसराला हादरे बसले आणि इमारतीचे …
Read More »Monthly Archives: February 2023
माथेरानमधील घोडेस्वारीवर उपाययोजनेची गरज
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणेची भूमिका महत्त्वाची माथेरान : रामप्रहर वृत्त घोडा ही माथेरानची शान म्हणून संबोधले जाते. येणारे पर्यटक घोड्यावर बसून रपेट मारण्यासाठी उत्सुक असतात. खासकरून घोडेस्वारीसाठी सुध्दा येणार्या पर्यटकांची संख्या अधिक असते. पर्यटकांसाठी एक हौशी वाहन म्हणून पाहिले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून घोड्यावर बसणार्या पर्यटकांना अपघातांना सामोरे जावे …
Read More »सुधीरशेठ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त चौक येथील सुधीरशेठ ठोंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या अनुषंगाने चौक विभागातील ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. या प्रवेशामुळे उरण विधानसभा मतदारसंघात भाजप अधिक मजबूत झाला असून ठाकरे गटाला आणखी एक धक्का …
Read More »ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त ज्येष्ठ निरूपणकार, पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अध्यात्म, समाजप्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत राज्य सरकारकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022चा राज्य सरकारचा …
Read More »ना. रवींद्र चव्हाण यांनी घेतले पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे स्वागत पाली : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 7) सकाळी पाली येथील श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत कोकण शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पनवेलचे …
Read More »मोहोपाडा प्रीमिअर लीगमध्ये श्री गणेश संघ विजेता
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा येथील प्रवेशद्वाराजवळील मैदानावर कै. विशाल काशिनाथ खराडे प्रीमिअर लीग ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 40 वर्षांपुढील खेळाडू आणि त्यापेक्षा कमी वय असणारे खेळाडू असे दोन गट पाडण्यात आले होते. या लीगचा अंतिम सामना शिवशक्ती 40+ मोहोपाडा आणि श्री गणेश क्रिकेट क्लब मोहोपाडा यांच्यात …
Read More »कोकणात होळीसाठी एसटीच्या 250 विशेष गाड्या
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 7 मार्चला आहे. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपाल्या गावी जात असतात. या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून यंदा कोकणात होळीसाठी 250 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. 3 मार्च ते 12 मार्चदरम्यान …
Read More »लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण
पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन आवळीचा मळा (माणघर) येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात झाला. ह.भ.प. माधव बाबा इंगोले (आळंदी) यांचे सुश्राव्य किर्तन झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण प. पू. स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांचे हस्ते व लोकनेते दि. बा. …
Read More »आमदार महेश बालदींच्या निधीतून पारगावमध्ये रस्त्याचे काम मंजूर
पनवेल : वार्ताहर पारगाव गावातील रस्त्याच्या कामासाठी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बदली यांच्या निधीतून दहा लाख रुपये मंजूर झाले असून या कामाचे सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांच्याहस्ते नुकतेच भूमिपूजन झाले. उरण मतदार संघात आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्याअंतर्गत त्यांच्या निधीमधून पारगाव गावातील …
Read More »बेशिस्त पार्किंग करणार्यांना दंड; उरण तालुक्यात कारवाई
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील हायवे रोड व सर्व्हिस रोड हद्दीत अवैधरित्या रोड पार्किंग केलेल्या वाहनांवर सन 2022 मध्ये मोटर वाहन कायदा, कलम 122/177 अन्वये 11,4,21 वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या असून, त्यांच्यावर एकूण दंडाची रक्कम 1कोटी 04 लाख 29 हजार 500 एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटर …
Read More »