सांगली : प्रतिनिधी खानापूर तालुक्यातील नावाजलेल्या मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा माहुली गावात हृद्य सत्कार करण्यात आला. मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेची बैठक सोमवारी (दि. 13) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खानापूर कार्यालय विटाचे सहकार अधिकारी श्री. काळेबाग यांच्या अध्यतेखाली झाली. या …
Read More »Monthly Archives: February 2023
नोकरी इच्छुकांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी गुरुवारी (दि. 16) ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवी इत्यादी पात्रताधारक नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर job Seeker या टॅबवर …
Read More »“प्रत्येकाला भाजपसोबत जोडूयात”
आमदार प्रशांत ठाकूर यांचे उत्तर रायगड महिला मोर्चाच्या बैठकीत मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन 200चा नारा दिला आहे, तर लोकसभेसाठी मिशन 45चे लक्ष्य निश्चित केले आहे. यासाठी प्रत्येकाला भाजपसोबत जोडायचे आहे. त्यासाठी शक्य होईल तेवढा वेळ पक्षाचे काम करण्यासाठी द्या, असे आवाहन …
Read More »लोकशाहीचा पहारेकरी
मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या उत्तराखंडच्या मायभूमीत परत जातील आणि त्यांच्या जागी भारतीय जनता पक्षाचे एकेकाळचे झुंजार नेते आणि झारखंडचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतील. झारखंडमध्ये माननीय रमेश बैस यांनी आपल्या घटनात्मक प्रमुखपदाचा इंगा तेथील सरकारातील काही महाभागांना दाखवला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्यात ते राज्यपाल …
Read More »फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाच्या काँक्रीटीकरण कामाबद्दल सिडकोचे आभार
पनवेल : वार्ताहर सिडको तर्फे कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तळोजा एमआयडीसीमधील उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू केल्याबद्दल तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने सिडकोचे आभार मानले आहे. कळंबोली ते तळोजा एमआयडीसी यांना जोडणार्या फूडलँन्ड कंपनीजवळील उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात …
Read More »शिवजयंतीनिमित्त पनवेलमध्ये निघणार भव्य दिव्य मिरवणूक
सहभागी होण्याचे महापालिकेच्या नियोजन बैठकीमध्ये आवाहन पनवेल : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने लोकसहभागातून महानगरपालिकेच्यावतीने आयोजित करण्यात येणार्या पनवेल शहरामधील मिरवणूकीची नियोजन बैठक सोमवारी (दि. 13) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. यावर्षी महापालिकेच्या माध्यमातून लोकसहभागातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. …
Read More »व्हेल माशाची 18 कोटींची उलटी जप्त
सांगली : प्रतिनिधी व्हेल माशाची उलटीची (अंब्ररग्रिस) तस्करी करणार्या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी अटक करून, 18 कोटी 60 हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य संशयितास पुढील तपासासाठी सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केला आहे. याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी साधला शेतकर्यांशी संवाद
कामोठे येथील कृषी महोत्सवाला दिली सदीच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे येथे 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 12) भेट देत शेतकर्यांशी संवाद साधला. यासोबतच रायगड जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड मेहनत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विचुंबेत रस्ता काँक्रीटीकरणाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून व विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या प्रयत्नांतून 25,15 इतर ग्रामविकास कार्यक्रम सन 2022-23 लेखाशिर्ष अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण हे काम मंजूर झाले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माऊली सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात …
Read More »हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागणार्या महिलेस अटक
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात जमीन विकत घ्यायची आहे, असे सांगून ओळख वाढवून एका महिलेने तरुणाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेस तिच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून आणखी काही तरुणांकडून पैसे घेतले असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातील फोनवरून बोलून ओळख …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper