गावदेवी केंद्रात महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वतीने जागरूक पालक सदृढ बालक अभियानास गुरुवारी (दि. 9)पासून सुरुवात झाली. हे अभियान मुलांप्रमाणेच पालकांपर्यंत पोहचण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. येणार्या काळात महापालिकेची नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा …
Read More »Monthly Archives: February 2023
खारघरच्या फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले हटवा
भाजप पदाधिकार्यांची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील फुटपाथवरील अनाधिकृत फेरीवाले हटविण्यात यावे, अशी मागणी भाजप खारघर पदाधिकार्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘अ’चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना निवेदन दिले आहे.खारघर शहरातील जवळजवळ सर्व सेक्टरमधील फुटपाथ अडवून दिवसभर अनाधिकृत फेरीवाले, टपरीवाले व्यवसाय करीत असतात. …
Read More »रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये विविध दिवस आणि स्पर्धा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात दि. 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने वेगवेगळे दिवस साजरे करण्यात आले तसेच वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, नेल आर्ट, मेहंदी, टी-शर्ट पेंटिंग तसेच हॅलोवेन …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत आरोग्य शिबिर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मायरा हेल्थ केअर, सिद्धिविनायक हॉस्पिटल व शिल्पा मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी गुरुवारी (दि. 9) भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपचे रायगड …
Read More »नवी मुंबईतील जत्रोत्सवाला प्रचंड प्रतिसाद
नवी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र महोत्सव समिती तसेच भाजपा महामंत्री राजेश पाटील व माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून जुईनगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला सेक्टर 22 येथे सुरू असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाला नवी मुंबइच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महोत्सव भाजप महामंत्री राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ …
Read More »अर्थसंकल्पात मालमत्ताकर, पाणीपटटी वाढवू नये
नवी मुंबई पालिकेला आमदार गणेश नाईकांच्या सूचना नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्प 2023 मध्ये मालमत्ताकर किंवा पाणीपटटीत कोणतीही दरवाढ करू नये, अशी सुचना लोकनेेेते आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पर्यावरण, पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच 111 प्रभागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार सुचवलेल्या …
Read More »उथळ प्रश्न, सखोल उत्तरे
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबतच्या आभारप्रदर्शन ठरावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यावर बेफाम आरोप केले. त्या आरोपांना ना शेंडा होता, ना बुडखा. खरे तर, मोदी यांना अशाप्रकारे प्रश्न विचारणे हे कुठल्याही काँग्रेस खासदारासाठी हास्यास्पदच ठरते. राहुल गांधी हे स्वत: गैरव्यवहारांच्या आरोपांखाली जामिनावर आहेत. अशा लोकांना मोदींसारख्या स्वच्छ …
Read More »आदिवासी शेतकर्यांचा वहिवाटीचा रस्ता अडवला
गोदरेज कंपनीविरोधात शेतकरी करणार आंदोलन खालापूर : प्रतिनिधी खालापूरातील तांबाटी येथे असलेल्या गोदरेज कंपनीच्या आवारात शेतकरी अडीच एकर शेती असून शेतीमध्ये जाण्यासाठी गोदरेजचे व्यवस्थापन रस्ता देत नसल्याचा आरोप शेतकर्याने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी शेतकर्याने केली असून गोदरेज कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि दडपशाही विरोधात स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण …
Read More »कळंब-पाषाणे रस्ता कामाचा शुभारंभ
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कळंब-पाषाणे या रस्त्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. 10 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यातील पहिल्या टप्प्यातील तीन कोटी 80 लाख रुपये निधीमधील कामासाठी आले आहेत. पाषाणे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि पाषाणे नळपाणी योजनेचे …
Read More »जलद रेल्वेगाड्यांना थांबा द्या
पॅसेंजर गाडीचे तिकीट पूर्ववत करावे; रोहेकरांची मागणी रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून रोहा तालुक्याची ओळख. या ठिकाणी जलद रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी रोेहेकरांतून होत आहे. रेल्वे येणार तालुक्यासह परिसराचा विकास होणार म्हणून नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या. परंतु रोहेकरांना अद्याप हव्या अशा सुविधा मिळत नाहीत.रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती …
Read More »