पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात बुधवारी (दि. 8) सकाळी उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या इर्टिका कारची धडक बसली. या अपघातात कारमधील एक जण ठार, तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे हे सहकार्यांसह महाड येथील कार्यक्रम …
Read More »Monthly Archives: March 2023
अलिबागमध्ये बैलगाडी शर्यतीत जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्र किनार्यावर मंगळवारी (दि. 7) बैलगाडी शर्यतीदरम्यान जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. विनायक जोशी (वय 70, रा. अलिबाग) आणि राजाराम गुरव (वय 75, रा. झिराड, अलिबाग) अशी मृतांची नावे आहेत. अलिबाग कोळीवाड्यातर्फे धुळवडीचे औचित्य साधून मंगळवारी समुद्र किनार्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम …
Read More »सीकेटी स्वायत्त महाविद्यालयाचा रौप्य महोत्सवी समारंभ
मंत्री चंद्रकांत पाटील, माजी कुलगुरू डॉ. विजय खोले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला 25 वर्र्षे झाली आहेत. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय …
Read More »फिरूनि नवी जन्मेन मी…
सालाबादप्रमाणे यंदाही देशभरात ‘जागतिक महिला दिन’ साजरा होईल. शहरी भागांतील कार्यालयांमध्ये महिला शक्तीचे गुणगान गाणारे कार्यक्रम होतील. सरकारी पातळीवरदेखील बरेच कार्यक्रम नेमाने पार पाडले जातील. अनेक सुसंस्कृत घरांमध्ये घरातील महिला वर्गाचे थोडेफार कोडकौतुक होण्याचीदेखील शक्यता आहे. तसे होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल कारण महिला दिन हा उत्सवी स्वरुपात साजरा व्हावा, त्याद्वारे …
Read More »पनवेलमधील देवळोली येथील धरणात दोघे बुडाले
रसायनी : पनवेल तालुक्यातील देवळोली येथील उसराई धरणावर धुलिवंदननिमित्त मौजमजा करीत पोहण्यासाठी आलेले दोन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 7) घडली. त्यामुळे धुलिवंदनला गालबोट लागल्याचे दिसून आले. बुडालेले तरुण वेगवेगळ्या ग्रुपमधील असून उसराई धरणावर मौजमजा करून पोहण्यासाठी उतरल्याचे समजते. त्यांची नावे समजू शकली नाहीत. यापैकी एकाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीमुळे सापडला. …
Read More »वीर वुमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव येथे डस्टबीन
पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वीर वुमन्स फाउंडेशनच्या वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळे तलाव येथे 10 डस्टबीन देण्यात आले आहेत. फाउंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांच्या हस्ते महपिालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्याकडे सोमवारी (दि. 6) हे डस्टबीन सुपूर्द करण्यात आले. …
Read More »रायगड जिल्ह्यात होळी, धुळवड उत्साहात साजरी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात होळी आणि धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेप्रमाणे सोमवारी (दि. 6) रात्री होळी पेटविण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशी (दि. 7) एकमेकांना रंग लावून धुळवडीचा आनंद लूटण्यात आला. वाळलेली झाडे, पेंढ्यापासून रचलेल्या तसेच फुले, पताका व अन्य साहित्याने होळ्या सजविण्यात आल्या होत्या. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिचे …
Read More »पनवेलमधील तोंडरेत शेकापला खिंडार
चार माजी सरपंच, उद्योगपती समर्थकांसह भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यातील तोंडरे गावात खिंडार पडले आहे. भाजपचे सक्षम नेतृत्व आणि विकासकामांवर प्रभावित होऊन शेकापचे माजी सरपंच नारायणशेठ चांगो पाटील, अशोक पदू पाटील, वासुदेव हाळुराम पाटील, तोयराम गोविंद पाटील आणि उद्योगपती सुरेशशेठ खानावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह विकासाचे …
Read More »सातारा कोरेगाव येथे शैक्षणिक सोहळा
‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गौरव सातारा ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन, डॉ. पतंगराव कदम सभागृह नामकरण सोहळा आणि सायन्स विभागाच्या इमारतीचे भूमिपूजन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (दि. 5) झाले. या …
Read More »रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी प्रदान
मान्यवरांसह दोन लाखांहून अधिक श्रीसदस्यांची उपस्थिती नवी मुंबई ः प्रतिनिधी राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना मानाची डि.लिट. पदवी रविवारी (दि. 5) प्रदान करून सन्मान करण्यात आला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. या वेळी …
Read More »