Breaking News

Monthly Archives: June 2023

सीकेटी महाविद्यालयात योग दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त) महाविद्यालयात बुधवारी (दि.21) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स, शारीरिक शिक्षण आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी आर्ट ऑफ …

Read More »

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ‘रामप्रहर’ला भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या कामांची माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी (दि. 21) ‘रामप्रहर’ कार्यालयाला भेट दिली. पंतप्रधानांच्या कामांची तंतोतंत माहिती संकलित केलेले पुस्तक या वेळी उपाध्ये यांनी मुख्य संपादक देवदास मटाले यांना दिले. या वेळी भाजपचे कोकण …

Read More »

ओवेपेठ येथील शाळेत मोफत वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे खारघरमधील ओवेपेठ येथील जि. प. शाळेत वह्यावाटप व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात वह्यांसोबत दप्तरांचे वाटप करण्यात आले. भाजपचे तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …

Read More »

रायगडात पावसाअभावी भातरोपे करपण्याची भीती

रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ अलिबाग : प्रतिनिधी जून महिना संपायला आला तरी पाऊस बरसायचे नाव घेत नाही. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे रायगडमधील शेतकरी चिंतातूर आहे. भातरोपे पाण्याअभावी करपू लागली आहेत. या रोपांना पंपाने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. पाऊस झाला नाही तर केलेल्या पेरण्या वाया जाण्याची …

Read More »

पनवेल मनपाची 126 कोटींची वसुली

मालमत्ता कर भरणा करण्यास नागरिकांचा प्रतिसाद पनवेल : प्रतिनिधी नवीन आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणार्‍या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. मागील एप्रिल महिन्यापासून ते 22 जूनपर्यंत 126 कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे. …

Read More »

ज्येष्ठ कार्यकर्त्यांमुळेच आज आम्ही आहोत -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जतध्ये ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन उत्साहात कर्जत, खोपोली : प्रतिनिधी गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताची मान सर्वदूर उंचावली आहे. अमेरिकेसारख्या देशात त्यांना सन्मान मिळत आहे. त्यांनी सर्वांसाठीच विविध योजना सुरू केल्या आणि त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागला. भारतीय जनता पक्षाच्या कठीण काळात ज्या कार्यकर्त्यांनी काम केले …

Read More »

ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड तायक्वॉन्डो असोसिएशचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सुभाष पाटील यांनी 24 ते 26 जूनदरत्यान जिल्हा क्रीडा संकुल रत्नागिरी येथे होणार्‍या राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वॉन्डो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर केला. यामध्ये क्युरोगी प्रकार मुले ः अभिषेक चव्हाण (45 किलोखालील), शाकीर अली खान (48 किलोखालील), व्यंकटेश गणेसन (51 किलोखालील), …

Read More »

‘नऊ वर्षांची देशाची वाटचाल सर्वाधिक तेजस्वी’

महाजनसंपर्क अभियानांतर्गत प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पनवेलमध्ये साधला संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. देशाचे …

Read More »

“आयकरधारक व अपात्र लाभार्थ्यांकडून निधी वसुली करू नका”

आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आयकर धारक व अपात्र लाभार्थ्यांना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, प्रधानमंत्री किसान …

Read More »

अल्पवयीन मुलीचे नग्न विडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी मागणारा अटकेत

पनवेल : वार्ताहर स्नॅपचॅट अँपवरून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख व संपर्क करून तिला तिचे नग्न फोटो व व्हिडीओ पाठविण्यास प्रवृत्त करून नंतर ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या आरोपीस पनवेल तालुका पोलीसांनी शिताफीने अटक केली आहे. पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेत …

Read More »