Breaking News

Monthly Archives: July 2023

खंडणीप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर साथीदारांसह अटकेत

पेण ः प्रतिनिधी पेणमधील मुद्रांक विक्रेता हबीब खोत यांच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व त्यांचे साथीदारांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी हबीब खोत यांचा पेण तहसील कार्यालयाच्या आवारात मुद्रांक विक्रीचा व्यवसाय असून या व्यवसायाविरोधात तहसील कार्यालयात तक्रार न करण्यासाठी एकाने हबीब खोत यांना भेटून …

Read More »

खारघरमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेला रिक्षाचालक जेरबंद

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत खारघरमध्ये कारवायी करून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. खारघर सेक्टर- 34 बी मधील बोंजर सोसायटीच्या समोरील रोडवर एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ …

Read More »

मोरबे रोडवर अपघात; तरुणाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर भरधाव टेम्पोने समोरून येणार्‍या एका मोटरसायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोर घडली आहे. टाटा 407 टेम्पो क्रमांक (एमएच 04 जीएफ 4636)वरील चालक त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने तालुक्यातील मोरबे रोडवरील निसर्ग ढाब्याच्या समोरून जात असताना …

Read More »

कर्जत भाजपकडून उद्धव ठाकरेंचा निषेध

कर्जत : प्रतिनिधी भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गलिच्छ टीकेबद्दल कर्जत भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बुधवारी (दि. 12) जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच यापुढे अशा प्रकारच्या टिकेला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात …

Read More »

‘त्या’ डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

रसायनी-मोहोपाडा परिसरात कडकडीत बंद मोहोपाडा : प्रतिनिधी महिला रुग्णाशी गैरवर्तन करणार्‍या डॉक्टरचा बुधवारी (दि. 12) रसायनी, मोहोपाडा परिसरात बंद पाळून सर्वपक्षीयांनी निषेध केला. या वेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, रसायनी पोलिसांनी या डॉक्टरविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण महिला व तिच्या कुटुंबीयांना डॉक्टरने धक्के …

Read More »

पनवेल महापालिकेकडुन 385 लाभार्थ्यांना परिवहन योजनेचा लाभ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, जेष्ठ नागरिकांना परिवहन योजनेअंतर्गत यावर्षी आत्तापर्यंत 385 लाभार्थ्यांनी बस भाडे सवलतीचा लाभ घेतला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बस भाडे सवलत योजना’ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमांच्या साहाय्याने 18 वर्षाखालील विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांकरिता राबविली जाते. या …

Read More »

ट्रेनमधून मद्याची वाहतूक

पनवेल रेल्वे स्थानकात देशी-विदेशी साठा हस्तगत पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकात आलेल्या केरळ संंपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आरपीएफ पनवेलच्या पथकाने तीन अनोळखी बॅगा हस्तगत केल्या असता त्या बॅगेमध्ये देशी-विदेशी मद्यसाठा आढळून आल्याने तो ताब्यात घेवून राज्य उत्पादन शुल्क विभाग, पनवेल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आज आरपीएफ पनवेल निरीक्षकांना गुप्त …

Read More »

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणार्‍यास महाडमधून अटक

महाड : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एकाला महाड येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे. कोल्हापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या महाड नवेनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत पाटील याने रविवारी रात्री …

Read More »

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; कर्जतमधील तरुणास अटक

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील दामत येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अपमानकारक तसेच मुघल बादशहा औरंगजेबाचे उद्दातीकरण करणारा व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी त्या तरुणाला नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले …

Read More »

खालापूरात मत्स्य विभागाची धडक कारवाई; मांगूर पालन करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल

खालापूर ः प्रतिनिधी तालुक्यात बेकायदा सुरू असलेल्या मांगूर मत्स्यपालन विरोधात खालापूरमधील ग्रामस्थ, शेतकरी शिवलिंग वाघरे यांच्यासह पत्रकारांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हा मत्स्य विभागाने सोमवारी (दि. 10) महड, धामणी परिसरातील तलावावर धडवक कारवाई केली. सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील, उपायुक्त चेतन निवलकर, सोनल तोडणकर, खोपोली सहाय्यक मत्स्य विभाग अधिकारी अजया …

Read More »