Breaking News

Monthly Archives: July 2023

पंतप्रधान मोदींमुळे जनतेच्या जीवनात परिवर्तन

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन नागोठणे विभागातील कार्यकर्ते भाजपमध्ये नागोठणे : बातमीदार राजकारणात अनेक प्रकारच्या प्रवृत्ती पहिल्या, केव्हा केव्हा तर वाटले राजकारणात का आलो? परंतु 2014 सालापासून देशाचे राजकारण बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे राजकारण करून देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन घडवित आहेत. त्यामुळे जनतेचा पंतप्रधानांवर विश्वास निर्माण झाला आहे, …

Read More »

पनवेलमधील नेरे-मालडुंगे रस्त्याचा होणार विकास

मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील नेरे ते मालडुंगे रस्ता सुधारणेचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) झाले. मालडुंगे …

Read More »

कामोठ्यातील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे रविवारी (दि. 9) बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन ‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते …

Read More »

पनवेल परिसरात चोरीच्या घटना वाढल्या

कंपनीमध्ये चोरी करणार्‍या चौकडीला अटक पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये घरफोडी करून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल पळवणार्‍या चार जणांना पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून घरफोडीतील काही ऐवज हस्तगत केला आहे. या गुन्ह्यामध्ये एक विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सुद्धा समावेश आहे. पनवेल तालुक्यातील बारवई येथील कॅपेसिटी …

Read More »

लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचा ठराव राज्याने त्वरित केंद्राकडे पाठवून मंजूर करून घ्यावा

कृती समितीची मागणी; 9 ऑगस्टला विमानतळाच्या जागेवर लावणार नामफलक पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे त्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करुन घ्यावा, अशी एकमुखी मागणी येथे …

Read More »

शेतकर्‍यांच्या अडचणी काही केल्या संपेना!

आपला भारत देश कृषी प्रधान देश म्हणून सर्व जगात ओळखला जातो ज्या शेतकर्‍यामुळे भारताची ओळख आहे. तोच कित्येक वर्षे अडचणींशी सामना करीत जीवन जगत आहे. लहरी हवामान, भेसळ बियाणे, मजुरांची वानवा आदी अडचणींमुळे शेतकरी अगदी मेटाकुटीस आला आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते, मात्र आता सारे काही बदलले …

Read More »

हिंसाचाराचा शाप

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांतील हिंसाचारात 18 जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मृतांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असून भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची रास्त मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकांसाठीचे मतदान झाले. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच या राज्यात हिंसाचाराला सुरुवात झाली होती. रविवारी हिंसाचारातील …

Read More »

भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग सुरूच

कामोठे ढेकू, कार्यकर्त्यांचा प्रवेश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरू असल्याने या विकासाला भारावून कामोठे व खालापूर तालुक्यातील ढेकू येथील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपची देऊन पक्षात स्वागत …

Read More »

घरफोडीत तीन लाखांचा माल चोरी

तळोजा वसाहतीमधील घटना पनवेल : वार्ताहर गावी गेलेल्या कुटुंबातील घरी कोणी नसल्याचे पाहून घरातील कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात असलेले रोख रक्कम व दागिने असा एकूण तीन लाख रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना तळोजा वसाहतीत घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तळोजे फेज 1 …

Read More »

महाविकास आघाडीला धक्के

महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या निलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेते प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सहकारी राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे समर्थक नाराज होऊन ठाकरे गटात परततील अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात मात्र उलटेच घडत आहे. यानिमित्ताने ठाकरे गटासह …

Read More »