पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत 135 कोटी रुपयांची विक्रमी मालमत्ता करवसुली केली आहे. मालमत्ता कर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत 46 हजार 154 मालमत्ताधारकांनी 135 कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाद्वारे सुविधा दिलेल्या डिजिटल माध्यमांमार्फत देयकांच्या संकलनात लक्षणीय वाढ झाली …
Read More »Monthly Archives: July 2023
भाताण परिसरात झालेल्या अपघातात एक ठार तर चौघे जखमी
पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात भरधाव कार स्लीप होऊन कारची शोल्डर लेनच्या रेलिंगला ठोकर लागून कार खड्ड्यात जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर चार जण जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील भाताण परिसरात मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर आज सकाळी टाटा …
Read More »राष्ट्रवादीतही उठाव
शिवसेना पक्षात उठाव होऊन महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार आणि सहकारी नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांचा शपथविधीही झाला. त्यामुळे राज्यात आणखी वेगळी समीकरणे उदयास आली आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते …
Read More »खोपोली सिटी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य
बसचालकांसह विद्यार्थ्यांना होतोय त्रास खोपोली ः प्रतिनिधी नगर परिषदेच्या सिटी बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बस आदळत आहेत. सिटीबस सेवा ठेकेदार पद्धतीने सुरू असल्याने बसस्थानकातील खड्डे ठेकेदार की, नगर परिषद याबाबत साशंकता असल्याले खड्ड्यांचा त्रास मात्र सामान्यांना सहन करावा लागत आहे. राज्यातील एकमेव खोपोली …
Read More »वनमहोत्सव सप्ताहातंर्गत पळस्पे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण
पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या वनमहोत्सव सप्ताहातंर्गत अलिबाग वनविभाग पनवेल वनपरिक्षेत्रातील पळस्पे येथे रविवारी (दि. 2) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल वनपरिक्षेत्र सहाय्यक वन संरक्षक संजय वाघमोडे, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश भुजबळ, वन …
Read More »अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि सहकारी नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पवार यांना उपमुख्यमंत्रीपद, तर अन्य आठ जणांना मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी (दि. 2) विस्तार करण्यात आला. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी …
Read More »पनवेल येथील गुजराती समाजाच्या वैकुंठधाममध्ये गॅस शवदाहिनीचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील गुजराती समाजाच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत या समाजाच्या वतीने लोकसहभागातून वायु संचलित शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे. या शवदाहिनीचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) झाले. शवदाहिनी लोकार्पणास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी …
Read More »पनवेलमधील रोटरी घनदाट जंगल व बागेच्या नामफलकाचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त प्राणवायूसाठी वृक्षसंपदा आवश्यक आहे. याचाच विचार करून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि महापालिकेच्या वतीने शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटलशेजारी असलेल्या भूखंडावर मियावाकी पद्धतीने डेंस फॉरेस्ट (घनदाट जंगल) आणि बाग हा प्रकल्प साकारला आहे. ‘रोटरी’चे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे यांचे संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाच्या नामफलकाचे अनावरण …
Read More »खोपोलीतील शैक्षणिक समस्यांबद्दल आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी घेतली मुख्याधिकार्यांची भेट
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खोपोलीतील नगर परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात शुक्रवारी (दि. 30) मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांची घेतली भेट घेतली. या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात; अन्यथा येणार्या पावसाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात येईल, असे …
Read More »