Breaking News

Monthly Archives: December 2023

आमदार प्रशांत ठाकूर व पत्नी वर्षा ठाकूर यांचा अवयवदान संकल्प

सरकारी अभियानात ऑनलाईन नोंदणी; लोकप्रतिनिधींसमोर ठेवला आदर्श पनवेल : रामप्रहर वृत्त मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे सिद्ध करणारी कृती म्हणजे अवयवदान. याच भावनेतून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या पत्नी वर्षा ठाकूर यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला. त्यांनी केंद्र सरकारच्या अभियानामध्ये ऑनलाइन नोंदणी करून एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. …

Read More »

मोदी लाट कायम

लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिल्या जाणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांत भाजपने विजय मिळविला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. एवढे पक्ष एकत्र आल्याने आता आम्हीच जिंकणार असा …

Read More »

बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात -पद्मश्री दादा इदाते

पनवेल : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगायचे असतात सांगायचे नसतात असे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना लेखक, प्रभावी वक्ता व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री दादा इदाते यांनी रविवारी पनवेल येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच पुरस्कृत सधम्म सामाजिक संस्था आणि विवेक विचार मंच पनवेल यांच्या संयुक्त …

Read More »

भाजपच्या विजयाबद्दल पनवेलमध्ये जल्लोष

पनवेल ः रामप्रहर वृत्त पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रविवारी (दि.3) निकाल जाहीर झालेल्या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे. याबद्दल पनवेलमधील भाजपच्या तालुका व शहर कार्यालय येथे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी फटाक्यांची आतजबाजी करून, वाद्यांच्या गजरात …

Read More »

युवा वॉरियर्सच्या पदाधिकार्‍यांची नियुक्ती

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा युवा वॅारिअर्सची बैठक भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी (दि.2) पनवेल येथे झाली. या वेळी युवा …

Read More »

‘कुली’ची चाळीशी…अमिताभचा आजार ते पिक्चरचे यश

26 जुलै 1982च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने ’न्यूज फ्लॅश’ म्हटलं, अमिताभ बच्चनला अपघात. एवढ्यावरून चित्र स्पष्ट होणे शक्य नव्हतेच. बातमीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते… मनमोहन देसाई दिग्दर्शित कुली चित्रपटाच्या बंगलोर येथील बंगलोर विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमधील सेटवर मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याचा अभिनय करताना स्टीलच्या टेबलाचा …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आरपीएलचे उद्घाटन

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. (टीआयपीएल)च्या सौजन्याने मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या आरपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.1) करण्यात आले. आरपीएलचे यंदाचे तिसरे पर्व आहे. ही स्पर्धा 1, 2, 3, 8, 9, 10 डिसेंबर रोजी मोहोपाडा येथील …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विकासकामे

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आणि पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाची अनेक कामे सातत्याने सुरू असतात. अशाच प्रकारे त्यांच्या निधीतून मोर्बे, कुत्तरपाडा, महोदर कातकर वाडी आणि नितळस येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन भाजपचे तालुका …

Read More »