Breaking News

Monthly Archives: December 2023

गाढी नदीच्या ब्रीजलगत रस्ता द्या

देवद गामस्थांची सिडकोकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल ते देवद या गाढी नदीवर होत असलेल्या ब्रीजला देवद गावाच्या बाजूने वाहन योग्य रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी देवद ग्रामस्थांनी सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. या रस्त्यासाठी ब्रीज परिसरात देवद ग्रामस्थांनी सिडको अधिकार्‍यांसह पाहणी केली. पत्रात म्हटले आहे की, मागील …

Read More »

गुळसुंदे येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघातील गुळसुंदे येथे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी 48 लाख रुपये खर्च येणार असून सुसज्य असे सभागृह, नदीवरील घाट बांधण्यासाठी 12 लाख रुपयांचा निधी तर …

Read More »

तुराडे येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तुराडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कष्टकरी नगर येथे उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण बुधवारी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून कष्टकरी नगर येथील बौद्ध …

Read More »

भाताणच्या उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत उपसरपंचपदी भाजपचे अरुण पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. तरुण आणि होतकरू असलेले अरुण पाटील हे उपसरपंच पदाला न्याय देतील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास काम त्यांच्या उपसरपंच पदाच्या कालावधीत ते करतील, असे मत पनवेल …

Read More »

उरण मतदारसंघात विकास कामांची गंगा

भाताण गावात 10 कोटींची विकासकामे पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुकयातील भाताण ग्रामपंचायतीमध्ये उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तब्ब्ल 10 कोटीची विकास कामे होणार असून यामुळे भाताण ग्रामपंचायतीचा कायापालट होणार एवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विकास कामे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या …

Read More »

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले लक्ष

पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखान्यांतून होणार्‍या रासायनिक वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 20) लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले, तसेच दूषित वायू सोडणार्‍या कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले की, पनवेलच्या तळोजा …

Read More »

सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्तांना मिळणार भूखंड

आमदार महेश बालदी यांनी प्रकल्पग्रस्तांचा आवाज केला बुलंद नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पबाधित 461 प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना 12.5 टक्के योजनेंतर्गत भूखंडाचे वाटप करण्याच्या अनुषंगाने प्राधान्याने जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 20) सभागृहात आमदार महेश बालदी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर …

Read More »

पेण आदिवासी बालिका बलात्कार, हत्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अलिबाग : प्रतिनिधी पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी नाराधाम आदेश पाटील यास जिल्हा मुख्य न्यायाधीश अजय राजदेकर यांनी जन्मठेप व 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पेण तालुक्यातील मळेघर आदिवासी वडिवरील तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली …

Read More »

रिलायन्स गॅस पाईपलाईनसंदर्भात जानेवारीत बैठक

नागपूर, पनवेल : रामप्रहर वृत्त रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकर्‍यांना न्याय मिळावा अशी मागणी सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महेंद्र थोरवे, किसन कथोरे, भरत गोगावले यांनी मंगळवारी (दि.19) सभागृहात केली होती. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी व आमदार यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूलमंत्री …

Read More »

रामबागच्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम

उलवे नोड : रामप्रहर वृत्त आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथील रामबाग या उद्यानाचा पहिला वर्धापन दिन सोहळा येत्या शुक्रवारी (दि.22) आहे. यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर न्हावेखाडी येथील श्री म्हसेश्वर मंदिर परिसरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या …

Read More »