देशाच्या संसदेवर 2001 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 13 डिसेंबर रोजी 22 वर्षे पूर्ण होत असतानाच सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे वेळी दोन तरुणांनी लोकसभेच्या गॅलरीतून खाली उडी मारून सभागृहात पिवळ्या धुराचे लोट पसरवले तर अन्य दोघांनी संसदेबाहेर गोंधळ माजवला. या घटनेमुळे नव्या संसदेच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता निर्माण झाली आहे. …
Read More »Monthly Archives: December 2023
हेटवणे धरण सुधारित योजनेला मान्यता मिळावी
आमदार रविशेठ पाटील यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित योजनेला प्रशासकीय मान्यता मिळावी, अशी मागणी भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रान्वये केली. पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रगतिपथावर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
पत्रकार दिनानिमित्त पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड सोहळा पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 7 जानेवारी रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. या वेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध …
Read More »कुडाळच्या ‘ढिंग टँग ढिटँग’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक
गौरव रंगभूमी पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांचा सन्मान पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहाव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत कुडाळच्या ढ …
Read More »भाजप शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी; ‘नैना’संदर्भात 23 डिसेंबरला पनवेलमध्ये सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष हा भूमिपुत्र, शेतकरी, कष्टकरी, प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आहे. त्यांना वार्यावर सोडणार नाही. विकासाला विरोध करणार्यांनी राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना नैना प्राधिकरणाविरोधात उपोषणे, आंदोलने केली नाहीत. आता मात्र लोकांना भ्रमित करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे. आम्हाला जनतेचा विकास हवा आहे. त्याचवेळी …
Read More »गाना, बजाना, नाचना… पब्लिकची एन्जॉयमेंट
आपण स्वतः घेतलेला अनुभव मनात कायमच घर करून राहतो… मी शालेय वयात दक्षिण मुंबईतील अप्सरा थिएटरमध्ये आमच्या गल्लीतील सवंगड्यांसोबत धर्मा (रिलीज 30 नोव्हेंबर 1973) हा मसालेदार मनोरंजक डाकूपट एन्जॉय करायला गेलो असतानाचा हा भन्नाट अनुभव. त्या काळात असे ढिश्यॅव दिश्यॅव दे मार मारधाड पिक्चर्स म्हणजे ’तिकिटाचा पैसा वसूल’. अशातच पडद्यावर …
Read More »बीसीटी विधी महाविद्यालयात पदवीदान सोहळा
मान्यवरांची लाभली उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात शनिवारी (दि. 9) पदवी वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. लक्ष्मण कनाल आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची …
Read More »दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून एमआयडीसीने शनिवारी (दि.9) महसूल विभागाला जागा हस्तांतरण केली. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी पिढ्यान् पिढ्या लक्षात राहिल असा कार्यक्रम आज संपन्न होत असून या सर्व कामाचे श्रेय आमदार महेश बालदी यांचे …
Read More »खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका कंपनीत कारवाई करीत 106 कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला. यामुळे खोपोली-खालापूरसह रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेे यांनी शुक्रवारी (दि.8) खोपोली पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. खालापूर …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे शानदार उद्घाटन
सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे. …
Read More »