Breaking News

Yearly Archives: 2023

नारपोली ते रसायनी रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ

आमदार महेश बालदी यांनी शक्य करून दाखवले पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोन-सावळे मार्गावरील उर्वरित नारपोली ते रसायनी टप्प्यातील काँक्रीटीकरण कामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात येणारा कोन-सावळे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत …

Read More »

नवी मुंबईत पहिली मेट्रो धावली!

सेंट्रल पार्क नावामध्ये मुर्बी गावाचा उल्लेख असलेला फलक ग्रामस्थांनी लावला नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असलेली मेट्रोसेवा अखेर सुरू झाली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोणत्याही प्रकारचे उद्घाटन न करता येथील मेट्रोसेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 17) बेलापूर …

Read More »

दुर्दैवी राडा

स्वर्गीय बाळासाहेबांच्या अकराव्या स्मृतिदिनी त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आणि त्यांची शिकवण यांचे स्मरण व्हायला हवे होते, परंतु दुर्दैवाने याच्या अगदी उलट घडले. ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थावर जो धिंगाणा घातला, तो निंदनीय होता. महाराष्ट्राचे दैवत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतीदिनाला खरे तर राज्यभर काही …

Read More »

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी पनवेलमध्ये

ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर पनवेल : रामप्रहर वृत्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी …

Read More »

स्व. रामजी बेरा यांच्यावर अंत्यसंस्कार

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाहिली श्रद्धांजली पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे खारघरमधील माजी नगरसेवक रामजी बेरा यांचे बुधवारी वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सेक्टर 14 येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत गुरुवारी (दि. 16) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »

नवी मुंबई मेट्रो शुक्रवारपासून सेवेत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. 1वर 17 नोव्हेंबरपासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी …

Read More »

पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही -आमदार प्रशांत ठाकूर

वाजे येथे भाजपतर्फे सायकल वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही अशी ग्वाही भाजपचे मावळ लोकसभा …

Read More »

पेणमधील वाशीनाका येथे बिबट्याची कातडी जप्त

वनविभागाची कारवाई; आरोपी फरार पेण : प्रतिनिधी अलिबाग वनविभाग पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुंबई गोवा महामार्गावरील उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशी नाका, पेण येथे असलेल्या म्हात्रेचाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार होती. त्यानुसार वेगवेगळे पथक तयार करून रविवारी (दि. 12) सायंकाळी 5 वाजता सापळा रचून आरोपीचा …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोपर येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोपर गाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.12) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत या अंतर्गत कोपर गावातील समाजमंदिर …

Read More »

पनवेलच्या वडाळे तलाव येथे दीपोत्सव साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त दिवाळीनिमित्त दिव्यांची पूजा करून प्रार्थना केली जाते. यालाच अनुसरून शनिवारी (दि.11) पनवेलमध्ये दीपोत्सव साजरा झाला. या वेळी दिव्यांच्या लख्ख प्रकाशामुळे शहरातील वडाळे तलाव परिसर उजळून गेला होता. पनवेल महापालिका आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने तिमिरातून तेजाकडे जाणारा दीपोत्सव साजरा झाला. या वेळी …

Read More »