धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनार्यावर आयोजित स्पर्धेत बैलगाडी प्रेक्षकात घुसल्याने भिषण अपघात झाला. यात दोन जेष्ठ नागरीकांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले. या पुर्वील अलिबाग, मुरुड आणि कर्जत मध्ये अशाच घटना घडल्या आहेत. बैलगाडी शर्यतीमध्ये अपघात होऊन एकट्या अलिबाग तालुक्यात तीन जणांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे बैलगाडी …
Read More »Yearly Archives: 2023
महाडमध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात गुरुवारी (दि. 16) गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे कडधान्य आणि आंबा उत्पादनाचे तसेच वीट उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये ढग दाटून आले …
Read More »टाटा कॅन्सर सेंटरसंदर्भात आमदार महेश बालदी यांची दिल्लीवारी
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय …
Read More »तीन लाखांची लाच घेताना सिडको अधिकार्याला रंगेहात पकडले
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनमध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडकोकडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तक्रारदाराकडून सात लाख रुपये लाच मागणार्या सिडको अधिकार्याला पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग 2चे …
Read More »ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार
पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (30) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात …
Read More »साडेचार वर्षांच्या मुलांना नर्सरित प्रवेश मिळणार
भाजपचे विशाल डोळस यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार ज्या बालकांचे 14 मार्चपासून किमान वय तीन वर्षे व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने 30 दिवस आहे, अशा विद्यार्थ्यांना नर्सरी प्रवेश मिळणार आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश येऊन पालिकेने …
Read More »राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडचे यश
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने राज्य पॉवरलिफ्टिंग सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर, मास्टर (40, 50, 60 वर्षावरील) अशा विविध पुरुष आणि महिलांची स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी तीन सुवर्ण, सहा रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकून आपला ठसा उमटविला. पुणे धायरीतील समृद्धी लॉन्सन्हरे येथे …
Read More »चौक येथील ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था
रुग्णांच्या जीवितास धोका चौक : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक ग्रामीण रुग्णालयाची दूरवस्था झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला आहे. चौक ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अतिशय धोकादायक आहे. या रुग्णालयात जवळपास 50 गावतील रुग्ण वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी येत असतात. शिवाय मुंबई-पुणे रस्त्यावरील अपघात, अथवा अपघातातील शवविच्छेदनदेखील याच रुग्णालयात …
Read More »पालीतील मुख्य जलवाहिनीला गळती
नगरपंचायतीचे दुर्लक्ष; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय सुधागड : रामप्रहर वृत्त पालीकरांना पाणी पुरवठा करणार्या जॅकवेलजवळ असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या गळतीकडे पाली नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. पालीकरांना अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. अंबा नदीजवळील जॅकवेलमधून पंपांद्वारे पाणी …
Read More »पोलादपूरातील महादेव कोळी समाज उपेक्षित
ऐतिहासिक आणि शिवकालीन महत्त्व असलेल्या पोलादपूर तालुक्याचे जात आणि व्यवसायदृष्टया फारच कमी भेद आढळून येत आहेत. यामध्ये मराठा, कुणबी आणि महादेव कोळी या तीन जातींची व्याप्ती लक्षणीय असून या तीनही जातींमध्ये रोटी-बेटी व्यवहार पुर्वापार सुरू आहेत. अलिकडे, आरक्षणाच्या मुद्दयांवरून मराठा अग्रेसर आहेत तर कुणबी इतर मागासवर्गीय म्हणून आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहेत. …
Read More »