पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कामोठे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि जय हनुमान कुस्ती संघाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 11 येथील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात येत्या रविवारी (दि. 19) दुपारी 2 वाजल्यापासून हा थरार रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे …
Read More »Yearly Archives: 2023
तळीये दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू
22 जुलै 2021 रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नैसर्गिक प्रकोपाला संपूर्ण जिल्हा बळी पडला. त्याचवेळी महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दरडीच्या ढिगार्याखाली 66 घरे गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम प्रशासनाने जोमाने सुरू केले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे …
Read More »‘नाटु नाटु’चा नादखुळा
ज्या क्षेत्रांना कोरोना कालखंडाच्या सावटातून बाहेर पडणे अजुनही पुरते जमलेले नाही अशा क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे चित्रपट क्षेत्र होय. त्यामुळेच येथील प्रत्येक यश या क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठी उमेद देणारे ठरते. या पार्श्वभूमीवर आज दोन भारतीय चित्रपटांनी ‘ऑस्कर पुरस्कारां’च्या मंचावर केलेली कामगिरी चित्रपट क्षेत्राशी संबंधितांनाच नव्हे तर तमाम भारतीयांना …
Read More »महाविकास आघाडीच्या मोर्च्याचा बोजवारा
नागरिकांनी फिरवली पाठ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराविरोधात सोमवारी (दि.13) काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पाच हजारांपेक्षा हजारापेक्षा जास्त नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील, अशी वल्गना केली होती, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात …
Read More »स्थानिकांना रोजगार, विकास कामांना प्राधान्य देणार
शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन मुरुड : प्रतिनिधी अलिबाग मुरुड विधासभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोडेच दिवसात साळाव ते आगरदांडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरु होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार …
Read More »आंबा नदी खाडीवरील पुलासाठी 35 कोटीच्या निधीची मंजुरी
प्रशासकीय मान्यता; शिंदेंच्या गतिमान सरकारने जिंकली जनतेची मने पाली : प्रतिनिधी देश स्वातंत्र झाल्यापासून बेणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदी खाडीवरील अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्येक्षात सत्यात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून …
Read More »पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.13) दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हेच या सरकारचे उद्दिष्ट्य आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजेसमध्ये सध्या …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर थरार दोन गटात हाणामारी; प्रवाशांना लुटले
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कोपर फाटा येथील हॉटेल मिलन पॅलेससमोर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये तीस ते पस्तीस जणांच्या टोळक्याने दोन व्यावसायिकांच्या वादातून लक्झरी बसवर दगडफेक करीत गोळीबारही केल्याची घटना सोमवारी (दि. 13) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. लक्झरी बसमधील प्रवाशांनाही मारहाण करण्यात आली. वृद्ध, महिला …
Read More »पनवेलमध्ये ‘खेळ रंगला पैठणीचा’
पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि. 10)पनवेल येथील फडके नाट्यगृहात खेळ रंगला पैठणीचा या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रिया इव्हेंट्स आणि बीबी बांठिया प्रस्तुत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित होत्या. या वेळी वर्षा प्रशांत ठाकूर, ममता …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्यांची दादागिरी
प्रवाश्यांना नाहक त्रास पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर भिकार्यांकडून प्रवाश्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांना हाकलणार्या रेल्वे सुरक्षा जवानांचा व्हिडिओ काढून अत्याचार करीत असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकणार्यांमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान हतबल झालेत. त्यामुळे प्रवाशांना मात्र आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईचे प्रवेशद्वार समजले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper