Breaking News

Yearly Archives: 2023

कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत

कर्जत – प्रतिनिधी कर्जत या मध्य रेल्वे वरील महत्वाच्या उपनगरीय रेल्वे स्थानक असल्याने मागील काही वर्षात कर्जत मध्ये झपाट्याने नागरीकरण होत आहे. वाढलेल्या नागरिकरणा बरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या  लोकांचा वावर देखील वाढत चालला आहे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकाबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे  अनेक महिने बंद आहेत. त्यांची सुधारणा करण्याची मागणी छत्रपती शिवाजी …

Read More »

भाजपचे उपक्रम तळागाळापर्यंत पोहचवा -अ‍ॅड. प्रकाश बिनेदार

कर्जत तालुका बुथ सक्षमीकरण बैठकीत विविध विषयांवर चर्चा कर्जत ः  रामप्रहर वृत्त डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक घटनांचे व स्थळांचे भान ठेवून तेथे सरकारी उपक्रम व योजना राबविल्या. माता रमाबाईंनाही न विसरता त्यांच्याही जीवनकार्याचा मान-सन्मान ठेवून त्यांच्या नावेही कांही विधाययक व लोकोपयोगी उपक्रम व योजना प्रामाणिकपणे राबविल्या. हे सर्व आपण जनतेला …

Read More »

नेरळचे रस्ते सौरदिव्यांनी उजळणार

एमएमआरडीएकडून निधी मंजूर : आर्थिक भार कमी होणार कर्जत : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणचा प्रदेश असलेल्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये प्राधिकरणकडून विकासकामे करण्यात येत आहेत. त्याच माध्यमातून आता एमएमआरडीएकडून प्राधिकरणाने बनविलेल्या आता सौरदिवे लावले जात आहेत. या सौरदिवे यांच्यामुळे नेरळ सौर प्रकाशात उजळणार असून 90 ठिकाणी हे सौरदिवे उभे केले जात …

Read More »

सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी

माणगाव : प्रतिनिधी दरवर्षी होळी सणासाठी चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी मोठ्या संख्येने जातात. यंदा या होळी सणाला लागून चार दिवस सुट्या आल्याने लोक मिळेल त्या वाहनाने गावी निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहनचालक व प्रवाशांना वाहतूक कोंडीची सामना करावा लागत आहे. कोकणातील गणेशोत्सवानंतरचा सर्वांत मोठा सण होळी …

Read More »

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 24 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त झालेले मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने व जनहितार्थ बदल्या केल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यामध्ये उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पाटील यांची महापालिका अतिक्रमण प्रमुखपदी, तर रिक्त झालेल्या …

Read More »

पेणमध्ये अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध

नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या पेण : प्रतिनिधी पेणमधील तरणखोप येथील अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाने जबरदस्ती संबंध ठेवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नराधम बापास पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रा.तरणखोप साईसंदेश हॉटेलच्या बाजूला ता.पेण ही आरोपी रा.तरणखोप साईसंदेश हॉटेलच्या बाजूला पेण याची स्वत:ची …

Read More »

कोकणवासियांसाठी होळीसाठी स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेकडून 12 गाड्यांची सोय : ‘सीएसटी’वरुन सर्व गाड्या सुटणार रोहे : प्रतिनिधी कोकणवाशियांचा महत्वाचा सण म्हणून शिमगोत्सव कडे पाहीले जाते. या शिमगोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जात असतात. त्यांना सुलभ प्रवास व्हावा या दृष्टीकोनातून होळी उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस …

Read More »

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच नाझनीन खलील पटेल भाजपमध्ये

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून आपटा ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच नाझनीन खलील पटेल व इरफान मुल्ला यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. उरण येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी (दि. 3) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या …

Read More »

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याने खडतर सात समुद्रांच्या आव्हानांपैकी सातवे आव्हान न्यूझीलंड येथील कूक स्ट्राईट खाडी नुकतीच पोहून पार केली. सात समुद्रांचे आव्हान पूर्ण करणार्‍या …

Read More »

रायगडभूषण डॉ. सचिन धर्माधिकारी यांना रविवारी डि.लिट पदवी होणार प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगडभूषण निरूपणकार डॉ. सचिन धर्माधिकारी यांना राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने मानाची डि.लिट पदवी जाहीर करण्यात आली असून रविवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात पदवी देऊन धर्माधिकारी …

Read More »