श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दिव्यांग अनिकेत अनंत चौगुले यास मोफत व्हीलचेअर देण्यात आली आहे. भाजपच्या सेल्फी विथ लाभार्थीचे प्रदेश संयोजक वर्षा भोसले यांच्या हस्ते अनिकेत चौगुले याला या व्हील चेअरचे वाटप बुधवारी (दि. 1) करण्यात आले …
Read More »Yearly Archives: 2023
आरसीएफ विस्तारित प्रकल्पाचा मार्ग मोकळा
राष्ट्रीय केमीकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) अलिबाग तालुक्यातील थळ येथील प्रस्तावित मिश्र खत प्रकल्पासाठीची जनसुनावणी अखेर पूर्ण झाली त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरसीएफ प्रकल्पाच्या 141 प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या आणि नंतरच जनसुनावणी घ्या अशी आक्रमक भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जनसुनावणी …
Read More »ईशान्येत भाजपचा डंका
तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते, विरोधक ‘मर जा मोदी-मर जा मोदी’ म्हणत आहेत, पण जनता ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे. भाजपने त्रिपुरात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवित विजय साकारला, तर नागालँडमध्येही …
Read More »नाल्यात पडलेल्या म्हशीची अखेर सुटका
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील करंजाडे येथील एक म्हैस नाल्यात अचानक पडल्याची घटना घडली. सिडको फायर ब्रिग्रेडच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचून या म्हशीची सुखरूप सुटका केली. पनवेल जवळील करंजाडे आर 4 सेक्टर मधील उघड्या नाल्यात थेट नाल्यात पडली. स्थानिकांनी या म्हशीला काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने लवकरात लवकर करा
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष; ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची मागणी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने आणि लवकरात लवकर होण्याबरोबरच या महामार्गावर प्रत्येक 50 ते 100 किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न …
Read More »पनवेल रेल्वेस्थानक परिसरात चिमुकलीवर बलात्कार
पनवेल : वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तीन वर्षीय मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी उघड झाली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चिमुकलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच आरोपीचा शोध सुरू केला आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत पनवेल रेल्वेस्थानकात झोपली होती. आई झोपली असल्याचा फायदा घेऊन एका …
Read More »भाजपच्या सरपंचातर्फे आधारकार्ड अपडेट शिबिर
मोहोपाडा : प्रतिनिधी आधारकार्ड धारकांसाठी डॉक्युमेंट अपडेट हे नवीन फिचर विकसित झाल्याने नागरिकांनी आधारकार्ड अद्ययावत करून घ्यावे यासाठी भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच (भाजप) तानाजी लक्ष्मण पाटील यांनी आपल्या निवासस्थानी नागरिकांसाठी आधारकार्ड अपडेट शिबिर आयोजित केले होते. सन 2015 पासून देशामध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत देशातील नागरिकांना आधारकार्ड देण्यात येते. …
Read More »गव्हाणमध्ये सांस्कृतीक कार्यक्रमासह बक्षीस वितरण
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत 27 ते 28 फेबु्रवारी दरम्यान केंद्र स्तरीय कला क्रिडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या महोत्सवात गव्हाण केंद्रातील 10 शाळांमधील …
Read More »पनवेलमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणारे अटकेत
ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त पनवेल : वार्ताहर गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणार्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून 1310 खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून …
Read More »श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम
पनवेल परिसर झाला चकाचक पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पनवेल पसिररात महास्वच्छता अभियान राबवून सुमारे 11 टन कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात 4193 श्री सदस्यांनी श्रमदान केले. हे महास्वच्छता अभियान पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या …
Read More »