नागरिकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उसर्लीकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध राहू, असे आश्वासन पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थी संवाद आणि उद्घाटन सोहळ्यावेळी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त …
Read More »Yearly Archives: 2023
कर्जतमधील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी!
कर्जत शहरात वाहतूक कोंडी होण्याचे कारण म्हणजे कुठेही उभ्या करण्यात येणार्या रिक्षा आणि बाजारपेठेतील दुतर्फा असलेले हातगाडीवाले आणि फेरीवाले. या सर्वांमुळे कर्जतच्या बाजारपेठेतच नव्हे तर शहरातून चालणे कठीण होत आहे. त्यांच्यावर कुणाचाच वचक नाही असा सूर कर्जतकरांकडून ऐकायला मिळतो, परंतु अनेकजण याबाबतीत पाठपुरावा करतात, मात्र त्याला यश येत नाही. दिवसेंदिवस …
Read More »मराठवाड्याला बूस्टर
सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला राज्यातील महायुती सरकारने विकासाचे भरभरून दान दिले आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली. या वेळी मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प जाहीर करण्यात आला. याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे 59 …
Read More »माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंंडेशनच्या वतीने पनवेल प्रभाग क्रमांक 19करिता माय इकोफ्रेंडली बाप्पा कार्यशाळा रविवारी (दि. 17) आयोजित करण्यात आली होती. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात झालेल्या या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी 60 ते 70 मुलांनी सहभाग नोंदवत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. चला आपला …
Read More »पनवेल महापालिकेच्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 रॅलीस उदंड प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांचा सहभाग पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाची पनवेल महापालिका हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. महापालिकेमार्फत प्रगतीशील पनवेल टीम ही इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्पर्धेत सहभागी आहे. यात महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीने रविवारी …
Read More »विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकडे कल
पनवेल, उरण परिसरातील शाळा, महाविद्यालयात विविध उपक्रम रामशेठ ठाकूर विद्यालयात गणवेशवाटप श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयात शिकत असणार्या आठवी ते दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते एक हजार पुस्तकांचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासह देशाच्या उद्धारासाठी करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कळंबोली शहरात अभ्यासिका भवन सुरू झाले आहे. या अभ्यासिकेतून बहुजन समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर आणि उच्चपदस्थ अधिकारी व्हावी या दृष्टिकोनातून पनवेल तालुका भिमशक्ती संघटनेच्या वतीने एक हजार स्पर्धा पुस्तके उपलब्ध करून …
Read More »श्रीरामपूरमध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि बहुउद्देशीय सभागृहावरील दुसर्या मजल्याचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, …
Read More »राजिपतर्फे पर्यावरणपूरक निर्मल गणेशोत्सव स्पर्धा
अलिबाग – प्रतिनिधी गणेशोत्सव पर्यावरणस्नेही व आरोग्यदायी साजरा व्हावा या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण व्हावे, नागरिकांना मंगलमय वातावरणात सण साजरा करता यावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील …
Read More »