Breaking News

Monthly Archives: January 2024

रायगडात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 49 हजार 433 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन व महाड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. …

Read More »

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात मराठी गीत व अभंगांचा सुश्राव्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार …

Read More »

पनवेल तालुक्यात विकासाची गंगा

शिवकरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधी, महारष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग 25/15 आणि ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग अंतर्गत रविवारी (दि. 21) …

Read More »

अवघा देश राममय

रामभक्तांची, कारसेवकांची गेल्या अनेक वर्षांची मेहनतरूपी तपश्चर्या आज फळाला येत आहे, कारण शरयू तिरी वसलेल्या अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. प्रदीर्घ संघर्ष व लढ्यातून, त्यागातून, प्रतीक्षेतून आज हा सुवर्णाक्षरांत लिहून ठेवण्याचा दिवस उगवला आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारतभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून सर्वजण रामनामात …

Read More »

पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिकांची भक्तीमय लोकप्रियता

चित्रपट हे समाजावर प्रभाव टाकणारे अतिशय विलक्षण प्रभावी माध्यम आहे याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशातील पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिका, गीत संगीत यांची अतिशय सकारात्मक लोकप्रियता. याची दीर्घकालीन परंपरा आहे. अशा लोकप्रियतेच्या काही गोष्टींवर हा फोकस. मूकपटाच्या काळापासून पौराणिक अथवा धार्मिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. आणि ते अगदी स्वाभाविक …

Read More »

खारघरमधील कांबळे दाम्पत्याला अयोध्येतील पूजेसाठी निमंत्रण

खारघर : रामप्रहर वृत्त अयोध्या येथे 22 जानेवारीला होत असलेल्या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. हे निमंत्रण मिळाल्याने विठ्ठल कांबळे आणि त्यांची पत्नी उज्वला कांबळे यांच्यासह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आहे. अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी …

Read More »

नमो चषक अंतर्गत कबड्डी स्पर्धा उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक 2024 अंतर्गत भव्य कबड्डी स्पर्धा कामोठे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 19) झाले. उद्घाटन समारंभास माजी …

Read More »

अवघे विश्व राममय!

मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीत त्यांच्या जन्मस्थळी प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराची निर्मिती केली जाते आहे. जवळपास पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारीला श्री रामप्रभू पुन्हा आपल्या जन्मस्थळाच्या गर्भगृहात विराजमान होतील. निश्चितपणे भारताच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असून देशभरातीलच काय तर जगभरात पसरलेले भारतीय वंशाचे लोक तसेच अन्य …

Read More »

पनवेलमध्ये कारसेवकांचा सत्कार

राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना दिवस सर्वांसाठी आनंदाचा -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : वार्ताहर रामजन्मभूमी मंदिराला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गुरुवारी (दि. 18) कारसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, अयोध्येत येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा …

Read More »

कामोठ्यात रंगली नमो चषक कुस्ती स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक …

Read More »