पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी …
Read More »Monthly Archives: January 2024
पनवेलमध्ये शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त स्त्रीशक्तीला सक्षम करण्याबरोबरच महिलांचा आदर कायम राहण्यासाठी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविले जातात. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून महिला मोर्चाच्या वतीने पनवेलमध्ये शुक्रवारी (दि. 19) शक्तिवंदन कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला …
Read More »खारघरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते शाळेचे भूमिपूजन
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथे नव्याने सुरू होणार्या के.के.वाघ इंटरनॅशनल स्कूलच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.18) झाले. नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे मापदंड स्थापन केल्यानंतर के. के. वाघ शिक्षण संस्था आता के.के. वाघ इंटरनॅशनल स्कूल …
Read More »सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी कार्यशाळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड कॉलेज (सीकेटी) या स्वायत्त महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट अभियान अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवारी (दि.17) करण्यात आले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून (2024-25) संपूर्ण राज्यात राष्ट्रीय …
Read More »अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रम
अलिबाग : प्रतिनिधी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी होणार्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अलिबागमध्ये वाल्मिकी रामायण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 ते 28 जानेवारी या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अलिबाग येथील ब्राह्मणआळीतील श्री राम मंदिरात होईल. वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक …
Read More »कामोठ्यात शुक्रवारी नमो चषक भव्य कबड्डी स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह …
Read More »श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये रविवारी गीत, अभंगांचा कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्या येथील श्री राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी (दि.21) पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मन हे राम रंगी रंगीले’ हा श्री रामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी …
Read More »आता आठवली जनता?
स्वत:च केलेल्या राजकीय घोडचुकीची किंमत मोजायला लागल्यानंतर ठाकरे गटाला आता जनतेचे न्यायालय आठवले आहे. गेली दोनपेक्षा अधिक वर्षे जे कोर्टकज्जे करावे लागले, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्यांना कुणी विचारला तर त्याचे उत्तर त्यांना देता येणार नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात …
Read More »पनवेल एसटी आगाराच्या कामाला मंजुरी
फेब्रुवारी महिन्यात होणार सुरुवात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल येथील एसटी आगाराच्या कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे 235 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मे. इडस या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिकार्यांनी मंगळवारी (दि. 16) …
Read More »माजी खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर येथील आदेश स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी खासदार चषक 2024 या भव्य ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि.17) झाले. आदेश स्पोर्ट्सच्या वतीने आणि शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून …
Read More »