पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाने तालुकास्तरावर बाजी मारली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत पनवेल विभागातील सुमारे 240 शाळांनी सहभाग घेतला होता. शिक्षण विभागाचे अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त गणेश शेटे व प्रशासन अधिकारी …
Read More »Monthly Archives: February 2024
दुबळी विरोधी आघाडी
एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चिरफळ्या उडत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज अधिक प्रभावीपणे प्रचाराला दिशा देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसकरिता जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या न्याय यात्रेला त्यांच्या यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे लपून …
Read More »गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरीनाथ फडके यांचे निधन
पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (दि.21) निधन झाले. पनवेल तालुक्यातील विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नाव घेतले की, अंगावर किलोभर सोने, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर …
Read More »खारकोपर स्टेशनसमोरील शिवस्मारक आणि खेळाचे मैदान आरक्षित जागा सुशोभित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करा -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गेली सहा वर्षे संघर्ष केल्यानंतर अखेरीस सिडकोने खारकोपर रेल्वेस्टेशनसमोरील शिवस्मारक आणि खेळाच्या मैदानासाठीची सेक्टर 12मधील प्लॉट नंबर 3 व 4 ही जागा आरक्षित केली आहे. ही जागा तातडीने विकसित करून गव्हाण ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभिकरण समितीचे अध्यक्ष …
Read More »पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (दि.19) पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिवजयंती उत्सवात शहरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषणांनी पनवेल दुमदुमली गेली. …
Read More »पनवेलमध्ये शिवकल्याण राजा कार्यक्रम उत्साहात
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त पनवेलमध्ये शिवकाळ अवतरला… निमित्त होते स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निर्मिलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती आणि सोबत श्रुतीदायी शिवचरित्र …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सोलर सिस्टिमचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीवर लेव्हीकॉन इंडिया सिस्टीम प्रा.लि. कंपनी पनवेलचे प्रोप्रायटर केदार नाडगौंडी यांच्यामार्फत 90 किलो वॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर सिस्टिमचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल …
Read More »मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पिरकोन येथे विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन
शेकापचे जीवन गावंड समर्थकांसह भाजपमध्ये दाखल उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्याला सुमारे 240 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून हा सुंदर परिसर मन मोहून टाकतो. अटल सेतूमुळे मुंबई जवळ हा परिसर आला आहे. येथील जमिनींना मोठा भाव येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. …
Read More »रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक
रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषि कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून ओळखू लागली. मग सैफ अली खानचे …
Read More »रोख्यांचा रोख कोणाकडे?
निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांना ज्या काही आर्थिक कसरती कराव्या लागतात, त्यातूनच काळ्या पैशाचा महापूर येतो. हे पाहूनच निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली गेली होती. निवडणूक रोखे हा एक सर्वमान्य असा सुवर्णमध्य होता. त्यामध्ये पुरेशी पारदर्शकता नाही असे सहज म्हणता येते, परंतु त्यामुळेच निवडणूक काळातील वेड्यावाकड्या व्यवहारांना काही प्रमाणात तरी आळा बसू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper