Breaking News

Monthly Archives: February 2024

पनवेलमध्ये रविवारी ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्‍या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि. 25) दुपारी 3 वाजता माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा गुरुवारी जयंती सोहळा

पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांचा स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्काराने होणार सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान, गोरगरीब व कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते, थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि.29) सकाळी 11 वाजता खांदा …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अंदाजपत्रक सादर

पनवेल : प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

आंदोलन चिघळणार?

राजधानी नवी दिल्लीनजीक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पंजाब-हरियाणातील शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी चिघळेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक शेतकर्‍यांनी मोर्चाला सुरुवात करताच केंद्र सरकारने आपल्या मंत्र्यांना आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडूनही अद्याप तोडगा हाती लागलेला नाही. दरम्यान, शेतकरी हा आपला …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि.22) या शुभारंभावेळी काढले; तर महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल कोळीवाड्यासाठी आणखी एक मच्छी मार्केट उभारून स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे नमूद केले. पनवेल …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरातला धनुर्विद्यासाठी आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील पद्मनाभ खरात हा गेली अनेक वर्ष धनुर्विद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवत आहे. त्याने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धनुष्यबाण घेण्यासाठी अर्थ सहाय्य मिळण्यासाठी विनंती केली होती. गुरुवारी (दि. 22) पद्मनाभ खरात ह्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते धनुष्यबाण …

Read More »

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता लाच घेताना ताब्यात

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील कुंटे बाग येथील जिल्हा परिषदमधील बांधकाम विभागातील अभियंता कांबळे यांना लाच घेताना नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यालयात कार्यरत असणारा अभियंता कांबळे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या कामाच्या फाईलचे काम रखडले होते. हे काम त्वरित …

Read More »

खारघरमधील अश्वमेध महायज्ञाला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र ही विरांची आणि संतांची तसेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असलेली भूमी आहे. या भूमीत वैश्विक शांतीसाठी महा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. गायत्री परिवाराने यज्ञ परंपरेला वैश्विक महत्त्व प्राप्त करून दिले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघरमध्ये केले. खारघरमध्ये सुरू असलेल्या भव्य अश्वमेध यज्ञाच्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात रक्तदान शिबिर

स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीचे औचित्य पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि सर जे. जे. रुग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तथा स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या 96व्या जयंतीनिमित्त सीकेटी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवारी (दि.21)करण्यात आले …

Read More »