Breaking News

Monthly Archives: June 2024

पनवेल कोळीवाड्यातील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल कोळीवाडा येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच जो विश्वास ठेवून आपण …

Read More »

करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी आक्रमक

समस्या मार्गी लावा; अन्यथा मोर्चा काढण्याचा सिडकोला इशारा पनवेल : प्रतिनिधी करंजाडे येथील पाणीप्रश्नी आमदार महेश बालदी यांची गुरुवारी (दि. 13) सिडको भवनात एमडी विजय सिंघल आणि पाणीपुरवठा अधिकारी श्री. मूळ यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत करंजाडेतील पाण्याची समस्या निकाली काढा; अन्यथा पावसाळी …

Read More »

स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

ठाणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या 2018च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही पाठिंबा दिल्याने डावखरे यांनी आभार मानले आहेत. भाजपचे मुरबाड येथील आमदार व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किसन कथोरे यांच्या …

Read More »

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे असे नव्हे. त्याच मनमोहन देसाईच्या चित्रपटात न आवडण्यासारखे काय असते? काहीच सांगता येत नाही. त्यांचे चित्रपट एक भन्नाट मनोरंजक अनुभव. मला वाटतं, हेच मनमोहन देसाई यांच्या चित्रपट दिग्दर्शनाचे मोठेच यश आहे. जे कशात आहे हे …

Read More »

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी (दि. 7) शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार निरंजन डावखरे यांनी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे …

Read More »

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर बसचा भीषण अपघात; पाच प्रवाशी जखमी, दोन गंभीर

खोपोली: प्रतिनिधी पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी (दि.०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोघे जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने …

Read More »

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे यांची नियुक्ती नगरविकास विभागाकडून करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत असणारे मंगेश चितळे यांची महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी पनवेल महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 36 नुसार आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सुद्धा ते पनवेल नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी …

Read More »

किल्ले रायगड शिवगर्जनेने दुमदुमला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर गुरुवारी (दि.6) 350वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड या वेळी दुमदुमून गेला. आखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या मार्फत गेली …

Read More »

रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …

Read More »

मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंवर मात

पुणे : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे 96 हजार 615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. …

Read More »