पनवेल : रामप्रहर वृत्त थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल …
Read More »Yearly Archives: 2024
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा मराठा समाज म्हणून आम्हाला मान्य नाही -रामदास शेवाळे
समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही! पनवेल : रामप्रहर वृत्त समन्वयकांची भूमिका म्हणजे मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील काही मराठा समन्वयकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा समस्त मराठा समाजाला विश्वासात न घेता दिला असल्याने तो समाज म्हणून आम्हाला मान्य नाही, असे मराठा समाजाचे नेते रामदास …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या शैक्षणिक धोरणामुळे अनेकांची प्रगती -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाणच्या ग्रामीण भागामध्ये थोर समाजसुधारक जनार्दन भगत यांनी शिक्षणाचे संकुल उभे केल्याने आमच्यासारख्या अनेकांना शिक्षण घेता आले. भगतसाहेबांच्या या शैक्षणिक धोरणामुळेच आज अनेकांची प्रगती झाली, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि.7) केले. ते स्व. जनार्दन भगत …
Read More »लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषणा होणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खारघरच्या सभेत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त डिसेंबरअखेरीस पनवेलमधील विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल व येथे उतरेल त्या वेळी लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे, अशी घोषणा होणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री, बुलंद तोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चौक फाटा येथे सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी (दि. 7) सायंकाळी 6.30 वाजता खालापूर तालुक्यातील चौक फाटा येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला प्रमुख मान्यवर राज्याचे …
Read More »थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची मंगळवारी पुण्यतिथी
पनवेल : रामप्रहर वृत्त थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांची मंगळवारी (दि. 7) पुण्यतिथी असून यानिमित्त सकाळी 9 वाजता शेलघर येथे भगतसाहेब निवासस्थानी अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. स्व. …
Read More »पनवेल वडाळे तलाव येथे महायुतीचा प्रचार
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वडाळे तलाव परिसरात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकार्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचार करुन अबकी बार चारसो पारचा नारा दिला. देशाच्या तरुण पिढीचे भविष्य उज्वल करण्याचे, त्यांना रोजगार उपलब्ध …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे मावळ लोकसभा निवडणुकप्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कोळखे पेठ, ढोंगर्याचा पाड्यात प्रचार पत्रकांचे वाटप करून श्रीरंग बारणे यांना मत देऊन …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांना मताधिक्य देणार; मनसैनिकांची ग्वाही
पनवेल ः रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मनसैनिकही वाटा उचलणार असल्याची ग्वाही रविवारी (दि.5) उलवा नोडमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरण व पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या संवाद मेळाव्यात मनसैनिकांनी दिली. या वेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी खारघरमध्ये
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ बुलंद तोफ तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (दि. 6) दुपारी 3.30 वाजता खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. खारघर सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या …
Read More »