बेकरार कर के हमे यू न जाईये (पार्श्वगायक हेमंतकुमार) कहीं दीप जले कही दिल (लता मंगेशकर) जरा नजरों से कहदो जी निशाना चूक न जाऐ (हेमंतकुमार) ये मोहब्बत मेरी दुनिया मे (लता मंगेशकर) सपने सुहाने लडक पन के (लता मंगेशकर) ही अतिशय मधुर आवाजातील गाणी आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने …
Read More »Yearly Archives: 2024
यशस्वी करिअरसाठी मन लावून काम करा -लोकनेते रामशेठ ठाकूर
खारघर : रामप्रहर वृत्त करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात मन लावून काम करा. म्हणजे यश तुम्हाला हमखास मिळेल, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला. ते खारघर येथे पदवी वितरण समारंभात बोलत होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे महत्त्वपूर्ण निर्णय, योजना -खासदार श्रीरंग बारणे
कर्जतमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात कर्जत : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, योजना आणलेल्या आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांचा सर्वसाधारण लोकांना त्रास होत होता. ते कायदे बदलण्याचे महत्त्वाचे कामही पंतप्रधान मोदींनी केले. ही निवडणूक देशाची आहे. देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील? देशाचा कोण विकास करेल? तर हे मोदीजीच करू …
Read More »पेणमधून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मोठे मताधिक्य मिळेल -आमदार प्रवीण दरेकर
पेण : प्रतिनिधी देशात भाजप व मित्र पक्षांचे मिळून 400 खासदार नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी संसदेत जातील. त्याचवेळी छत्रपतींच्या मातीतील रायगडचा मावळाही सुनील तटकरेंच्या रूपाने तिथे जाईल आणि तो पाठवण्याची जबाबदारी भाजप महायुतीने स्वीकारली आहे. पेण विधानसभा मतदारसंघात मतांची मोठी आघाडी महायुतीचे उमेदवार तटकरे यांना मिळेल, असा विश्वास भाजपचे …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत भाजपचा कार्यकर्ता मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 4 वाजता कर्जत किरवली येथील शेळके मंगल सभागृहात कर्जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, …
Read More »महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कळंबोलीत बीडवासीयांचा मेळावा
खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कळंबोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात बीडमधील नागरिक वास्तव्यास आहेत. या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप मित्रपक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी मंगळवारी (दि.30) कळंबोली येथे बीडवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »शेकापला उतरती कळा -खासदार सुनील तटकरे
अलिबाग : प्रतिनिधी आमदार जयंत पाटील यांनी शेकापची धुरा संभाळल्यापासून या पक्षाला उतरती कळा लागली. आता तर लोकसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार दिसणे बंद झाले आहे. शेकापचे दुकान बंद होत आले असून अर्ध शटर खाली आले आहे. 7 मेनंतर उरलेले शटर खाली करून त्याला कुलूप लावायची वेळ येईल, अशी टीका राष्ट्रवादी …
Read More »महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंसाठी पंजाब, हरियाणाच्या बांधवांची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त पुढील पाच वर्षे ही देशासाठी निर्णायक असणार आहेत. त्यामुळे देशासाठी वेळ काढून आपले भविष्य सुरक्षीत ठेवण्यासाठी तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या 13 तारखेला धनुष्यबाना समोरील बटन दाबून मतदान करा, असे आवाहन भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार …
Read More »दक्षिण भारतीय समाजाचा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रचाराच्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. 28) नवीन पनवेल परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता ही दक्षिण भारतीय समाज संमेलनात झाली. या संमेलनात महायुतीचे उमेदवार …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली -खासदार श्रीरंग बारणे
कामोठे ः प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 28) कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना खासदार बारणे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्याने त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper