Breaking News

Yearly Archives: 2024

पनवेलमध्ये मतदान उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मतदान केंद्रांना भेटी पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 13) मतदान प्रक्रिया झाली. मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठिकठिकाणी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी मतदारांसह कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी कोपरा, …

Read More »

नया दिन नयी रात @ 50

संजीवकुमारची नऊ रूपे केवढी तरी कौतुकाची माणसाच्या आयुष्यातील नवरस आपणासही माहीत आहेत. आश्चर्य अथवा अद्भूत, भयानक, करुणा, क्रोध, रौद्र, बिभत्स, शृंगार, वीरता आणि आनंद वा हास्य. त्या त्या प्रसंगानुरूप ते भाव व्यक्त होत असतात. आणि याच सर्व भाव भावनाना एकाद्या कथा व पटकथेत गुंफले तर? चित्रपट कशावरही असू शकतो. ही …

Read More »

कणखर, सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार -आमदार महेश बालदी

खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाचाही विश्वास उरण ः प्रतिनिधी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे. त्यामुळे मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे पुन्हा खासदार होतील, असा विश्वास उरणचे आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे. ते उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात खासदार श्रीरंग बारणेंचा प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असल्याने गुरुवारी (दि. 9) पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार ठोकर देऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर पहाटे ४ च्या सुमारास घडली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून यामध्ये एका महिलेचा …

Read More »

देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करा -खासदार श्रीरंग बारणे

कळंबोली : रामप्रहर वृत्त देशातील सर्व तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शोचे आयोजन बुधवारी (दि. 8) करण्यात आले होते. पनवेल विधानसभा मतदार संघात श्रीरंग बारणेच्या वाढत्या लोक्रप्रियतेमुळे या रोड शोला तरुणांसह महिला आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येत्या 13 तारखेला मतदान असल्याने प्रचाराचा अंतीम टप्प्यातील …

Read More »

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस गुरुवारी (दि.9) विनम्र अभिवादन करण्यात आले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीमध्ये बुधवारी (दि. 8) भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद साधण्यात आला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

मावळ लोकसभा मतदार संघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा

ना. नितीन गडकरींचे चौकच्या सभेत प्रतिपादन चौक : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणणार, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डबल …

Read More »