कचरामुक्त शहरांमध्ये थ्री स्टार दर्जा प्राप्त पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023मध्ये पनवेल महापालिकेस केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले वॉटर प्लस शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) थ्री स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाला आहे. देशातील चार …
Read More »Yearly Archives: 2024
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रविवारी (दि. 7) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड …
Read More »‘मनचली’ऽ 50
अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर तिचे काका (कृष्णकांत) व काकी (निरुपा रॉय) सांभाळताहेत. लीनाचा स्वभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळेच ते म्हणतात, तिचं लग्न झाल्यावर आणि ते टिकल्यावर ती मालमत्ता तिला मिळेल. अशातच तिची ओळख सुशीलकुमार (संजीवकुमार) याच्याशी होते. ते …
Read More »उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
पी. पी. खारपाटील एज्युकेशन विद्यासंकुल अव्वल उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण पंचायत समिती शिक्षण विभाग, रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनाची इ. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात निर्मिती फॅशन शो
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्मिती फॅशन शो 2023-2024चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस …
Read More »उलवे येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालय साईचरण म्हात्रे यांनी सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साईचरण म्हात्रे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …
Read More »द्रोणागिरी विद्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण येथील द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी पारितोषिक वितरण आणि …
Read More »तळोजात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पेठाली येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 6) झाले. या …
Read More »नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणार्या इसमाविरोधात पोलिसांत तक्रार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेत होत असलेल्या नोकरभरतीच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेची नोकरभरती रितसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रावर लेखी परीक्षा घेऊन होत आहे. असे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper