तुम्हाला एक प्रश्न विचारतो, 1970च्या जानेवारी महिन्यात गिरगावातील चाळीतील मध्यमवर्गाच्या एकत्र कुटुंब पद्धतीत (आजी, आजोबा, पती, पत्नी व तीन लहान मुले) कुटुंब प्रमुखाला महिन्याला किती रुपये पगार चांगले सुख देणारा होता असे तुम्हाला वाटते? एक लक्षात घ्या, घरात मनोरंजनासाठी फक्त छोटासा ट्रान्झिस्टर आहे (बटनाने कमी, पण फटका मारल्यावर तो चांगला …
Read More »Yearly Archives: 2024
नमो खारघर सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल आणि खारघर रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नमो खारघर मॅरेथॉन रविवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्री इव्हेंट म्हणून 15 किलोमीटर नमो खारघर सायक्लोथॉन शनिवारी (दि.13) झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि …
Read More »रविवारी नमो खारघर मॅरेथॉन; मान्यवरांची लाभणार उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव महिला नेतृत्वाखाली विकासासाठी हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा रविवारी (दि.14) होणार आहे. या अनुषंगाने खारघर धावणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या
महाड : प्रतिनिधी महाड शहरातील काकरतळे परिसरात राहणार्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. 12) रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महाड शहरातील काकर तळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ …
Read More »‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या …
Read More »गेल्या 10 वर्षांत भारत बदलला -पंतप्रधान नरेंद्र मोदी
अटल सेतूचे लोकार्पण, उरण रेल्वेसेवेला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त महत्त्वाकांक्षी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुमारे दीड लाखाहून अधिकच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. गेल्या 10 …
Read More »विजय सत्याचाच
खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच ठरते असा ऐतिहासिक निकाल देत, शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले यांची प्रतोदपदी झालेली निवड विधानसभाध्यक्षांनी वैध ठरवली, तसेच शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही असा निर्वाळाही दिला. एकंदरीत सगळाच निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे. ठाकरे गटाला हा …
Read More »रोह्यात शस्त्रसाठा जप्त; तरुणाला अटक
रोहा, धाटाव, अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सोमवारी (दि. 8) रात्री रोहा शहरातील धनगरआळी येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तन्मय सतिश भोकटे (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. रायगड …
Read More »रायगड जिल्हा नियोजन समितीच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी
रायगड : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण 386.06 रुपये कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.8) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार …
Read More »रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याची मागणी
कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवणार -मंत्री रवींद्र चव्हाण अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्या पक्षातील वरिष्ठांपर्यंत पोहचवणार आहे. तोपर्यंत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper