नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी पनवेल ः रामप्रहर वृत्तयुवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने 2 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात महारोजगार मेळावा 2025 आयोजित करण्यात आला आहे.या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या …
Read More »Yearly Archives: 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांमधून शुभेच्छा
आमदार प्रशांत ठाकूर व चिरंजीव अमोघ ठाकूर यांचेही रक्तदान पनवेल : रामप्रहर वृत्तदरवर्षी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात. यावर्षी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार विक्रमी रक्तदान करून लाडक्या देवाभाऊंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. …
Read More »अनधिकृत भोंग्यांविरोधात ठोस पावले उचला!
भाजप नेते किरीट सोमय्या यांची पनवेल दौर्यात पोलिसांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तधर्माच्या नावाखाली कोणतीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था पाळलीच पाहिजे, असे ठाम मत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 21) पनवेल दौर्यादरम्यान व्यक्त केले. अनधिकृत भोंग्यांमुळे वाढणार्या ध्वनीप्रदूषणावर आणि नागरिकांच्या …
Read More »लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 22) पनवेल परिसरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.पनवेल उत्तर मंडळाचे रक्तदान शिबिर रामशेठ ठाकूर महाविद्यालय, सेक्टर 3, पेठगाव येथे; खारघर शहर मंडळ शिबिर रामशेठ ठाकूर स्कूल, सेक्टर 19, खारघर येथे; कामोठे शहर मंडळ शिबिर आमदार …
Read More »पेणमध्ये गणेश मूर्तिकारांकडून मंत्री आशिष शेलार यांचा सत्कार
पेण ः प्रतिनिधीपर्यावरणाचे कारण पुढे करून हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याचे काम काही शहरी नक्षलवादी करीत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकार वेळोवेळी करेल, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा भाजपचे रायगड जिल्हा संपर्कमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी रविवारी (दि. 20) येथे दिले.पीओपी गणेशमूर्ती …
Read More »सेलिब्रेशन असावे ते ‘शोले’ पन्नाशीचे…
मिनर्व्हा चित्रपटगृह… दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावर (लॅमिन्टन रोड) किमान तीन पिढीतील चित्रपट रसिकांची अफाट गर्दी. ट्रॅफिक जाम झालाय. एकेक करत ‘शोले’तील कलाकार आपल्या प्रशस्त गाडीतून येताहेत. ते गाडीचा दरवाजा उघडण्यापूर्वीच जगभरातील मीडियाचे कॅमेरे आणि बूम त्यांच्यावर खिळलेत. प्रत्येकाला भावना अनावर झाल्या आहेत. फ्लॅशबॅकमध्ये जात त्यांना पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणीत जायचयं. …
Read More »कोंडीचीवाडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागतपनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून त्या विकास कामावर प्रभावित होऊन कोंडीचीवाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि.19) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामध्ये महादू भूकरे, काना दोरे धर्मा भूकरे, पद्या ठाकरे, महादू उधडा, कान्ह्या ठाकरे, …
Read More »पनवेलमध्ये पीडब्ल्यूडी कार्यालयाचे लोकार्पण
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभपनवेल : रामप्रहर वृत्तभिंगारी येथे असलेल्या पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यभरात विविध विकास कामांना चालना दिली जात आहे. यामध्येच पनवेल …
Read More »पनवेलमधील कोंडीचीवाडी येथील पुलाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील कोंडीचीवाडी येथे गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या मोठ्या पुलाचे उद्घाटन शनिवारी (दि. 19) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. त्यांनी चिपळे पुलाचे उद्घाटन करतेवेळी कोंडीचीवाडीच्या …
Read More »स्पर्धा गोष्टींची स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा गोष्टींची या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात झाली. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper