नागपूर ः प्रतिनिधी : महिला रेडिओ जॉकी (33)सोबत चॅटिंग करून तिला व्हिडीओ कॉल करण्याची मागणी केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागूल यांच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागूल वाहतूक शाखेत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तक्रार करणारी तरुणी रेडिओ जॉकी म्हणून नागपुरात काम करते. …
Read More »भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे उपग्रहाचा लक्ष्यवेध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाद्वारे दिली. अंतराळात अशा स्वरूपाची कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर जगातील चौथा देश ठरल्याचेही मोदींनी सांगितले. ‘मिशन शक्ती’बाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान मोदी …
Read More »गुजरातजवळ अमली पदार्थांची बोट नष्ट
पोरबंदर ः वृत्तसंस्था भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करीत भारतीय हद्दीत घुसणार्या नऊ अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतात येत होते. हे हेरॉइन 500 कोटी रुपये इतक्या किमतीचे आहे, मात्र सर्व पुरावे नष्ट व्हावेत म्हणून बोटीतील कर्मचार्यांनी बोटीला आग …
Read More »भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीत गृहमंत्री राजनाथ सिंह, डॉ. …
Read More »सर्वांचीच भाजपला पसंती अभिनेत्री; जयाप्रदा यांचा पक्षप्रवेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी (दि. 26) भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा यांनी ‘कमळ’ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया या वेळी त्यांनी दिली. जयाप्रदा या समाजवादी पक्षातून दोन …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर विविध राज्यांतील किती टक्के जनता समाधानी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत काही …
Read More »सालईबनात रंगला आदिवासींचा ‘फगवा’ महोत्सव
खामगाव ः प्रतिनिधी आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा ‘फगवा’ उत्सव नुकताच सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून 9 आदिवासी-वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार, बिरसा मुंडा मंडळ, नेताजी नवयुवक दल, सामाजिक …
Read More »आयसीयूत दाखल महिला रुग्णावर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील मेरठ येथे रुग्णालयातच महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्वसनाचा त्रास असल्याने महिला रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला उपचारासाठी आयसीयूत ठेवण्यात आले होते. या वेळी रुग्णालयाच्या काही कर्मचार्यांनी आयसीयूतच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात …
Read More »…तर प्रियंकांची गंगायात्रा पूर्ण झाली असती? ः गडकरी यांचा सवाल
नागपूर ः प्रतिनिधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी गंगायात्रा करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य केले होते, मात्र प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का, असा सवाल नागपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. या वेळी …
Read More »ज्यू प्रार्थनास्थळांवर हल्ल्याचा कट! मुंबई, गोव्यात अलर्ट जारी
इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांकडून भारताला धोका आहे. या दोन दहशतवादी संघटनांकडून भारतात हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई आणि गोवा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. न्यूझीलंडच्या मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी हे हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. ज्यू स्थळांवरसुद्धा हल्ल्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper