एन. डी. गेले. महाराष्ट्राच्या लढाऊ परंपरेतील शेवटचा मालुसरा धारातीर्थी पडला. गणपतराव देशमुख यांच्या पाठोपाठ एन. डी. यांनी जाणे म्हणजे अन्याय-अत्याचाराविरोधातील रस्त्यावरची लढाई लढणार्या सेनापतीनेच जाणे आहे. एन. डी. यांच्या निधनानंतर सामान्य माणसांचा आवाज बुलंद करून रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवणारा आता कोणीही राहीला नाही. तिकडे विदर्भातील जाबुवंतराव असेच अचानक गेले, मृणालताईही …
Read More »16 जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. या वेळी त्यांनी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. स्टार्टअपची संस्कृती देशात सर्वत्र पोहचण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संवादात …
Read More »खराब हवामानामुळेच रावत यांचा मृत्यू; हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात समितीचा प्राथमिक अहवाल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की, हा अपघात नेमका झाला कसा आणि कशामुळे …
Read More »आठ आसनी चारचाकी वाहनांत आता सहा एअरबॅग अनिवार्य : नितीन गडकरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 14) मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची माहिती ना. गडकरी यांनी दिली. आपल्या ट्विटमध्ये मंत्री गडकरी म्हटले आहे की, आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये किमान सहा …
Read More »देशात लॉकडाऊन लागणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल तर स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान जनतेशी संवाद साधत …
Read More »26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून होणार सर्वत्र साजरा; पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) गुरू गोविंदसिंग यांची जयंती अर्थात गुरू पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान मोदींनी …
Read More »आजपासून देशात बूस्टर डोस लसीकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार देशभरात सोमवार (दि. 10)पासून पात्र व्यक्तींना बूस्टर (प्रिकॉशन) डोस देण्यात येणार आहे. या संदर्भातील तयारी आरोग्य विभागाने केली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्या व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात …
Read More »निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको; वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका
पुणे : प्रतिनिधी गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील, पण लॉकडाऊन नको, अशी भाजपची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. ते …
Read More »‘…तर आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो’
न्यूयॉर्क : ‘आपण आपल्यातील असमानता नष्ट केली, तर कोरोनाचे संकटदेखील नष्ट करू शकू. कोरोना साथीच्या तिसर्या वर्षात प्रवेश करीत असताना मला विश्वास वाटतोय की, याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक देशातील किमान 70 टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी,’ असे जागतिक आरोग्य …
Read More »सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; आता बांधणी कोकणातील आगामी निवडणुकांसाठी -राणे
कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीनंतर निकाल समोर आले. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper