Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

तुफान पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; 12 जणांचा मृत्यू

मुन्नार : वृत्तसंस्थाकेरळमधील पर्यटनस्थळ मुन्नारजवळ तुफान पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11.30च्या सुमारास घडली. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगार्‍याखाली आणखी लोक दबले असल्याने शोध व मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठविण्यात आले …

Read More »

नवे शिक्षण धोरण उपयुक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभविष्याचा विचार करूनच नवे शिक्षण धोरण तयार करण्यात आले असून, नव्या भारताच्या पायाभरणीसाठी हे शिक्षण धोरण उपयुक्त असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला ते संबोधित करीत होते. प्रत्येक देश आपले ध्येय लक्षात ठेवून …

Read More »

रायगडात 379 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …

Read More »

50 मुस्लीम कुटुंबांनी स्वीकारला हिंदू धर्म

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य जयपूर : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (दि. 5) झाला. याचदरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणार्‍या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही …

Read More »

‘देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची तीन दिवसीय बैठक गुरुवारी (दि. 6) संपली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दास यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात …

Read More »

महाभयंकर स्फोटांनी बैरूत हादरले; १० ठार, शेकडो जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लेबनानची राजधानी बैरुत महाभयंकर स्फोटांनी हादरली आहे. त्याचे अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या ठिकाणी दोन स्फोट झाले. हे स्फोट इतके भयंकर होते की त्यामुळे सगळ्या शहराला हादरे बसले. यात १० जण ठार झाले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता …

Read More »

ऐतिहासिक राम मंदिराचे आज भूमिपूजन; देशभरात उत्साह

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून, संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. भूमिपूजन सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल …

Read More »

राम मंदिर भूमिपूजन

तीन दिवसीय सोहळ्याला प्रारंभ अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येमध्ये होणार्‍या राम मंदिर भूमिपूजन अनुष्ठान सोहळ्याला सोमवार (दि. 3)पासून प्रारंभ झाला. सकाळी गणपती पूजन झाले. मंगळवारी रामर्चा पूजन होईल, तर 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारीचा आढावा घेतला.अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. …

Read More »

राम मंदिर भूमिपूजन सोहळा

पवित्र जल आणि मातीने होणार पायाभरणी अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी (दि. 5) होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोकं विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत ज्यांनी देशभरातील 150पेक्षा जास्त …

Read More »

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण

रुग्ण संख्येने ओलांडला 17 लाखांचा टप्पा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात रविवारी (दि. 2) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे तब्बल 54 हजार 735 नवे रुग्ण आढळून आले, तर 853 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 17 लाखांचा टप्पा ओलांडला असून, मृतांची संख्या 37 हजारांच्या वर गेली …

Read More »