आमदार आशिष शेलारांचा आघाडी सरकारला टोला मुंबई : प्रतिनिधी लस मिळत नाही म्हणून ओरडायचे आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत असे आहोत हेही ओरडायचे. त्यामुळे लस नाही हे ओरडे आपले अपयश झाकण्यासाठी सुरु आहे. महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ वाचाळवीरांचे आहे, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी महाविकास …
Read More »नवी मुंबईत पहिल्या दिवशी 18 वर्षांवरील 183 जणांचे लसीकरण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबईमध्येही 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, मात्र लसीचा तुटवडा असल्याने एकच केंद्र सुरू केले असून, पहिल्या दिवशी 200 जणांनी नोंदणी केली. त्यापैकी 183 जणांना देण्यात आली. अश्विनी थोन्टाकुडी (वय 28) यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. शासनाने 18 वर्षांवरील नागरिकांना …
Read More »रुग्णवाहिकाचालकांचा मृत्यूसोबत प्रवास
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना सध्या दुसर्या लाटेत संवेदनशील टप्प्यावर आहे. या काळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस लढा देत आहेत. या सर्वांबरोबर जीवनवाहिनी ठरलेल्या नवी मुंबई परिसरातील शववाहिका तसेच रुग्णवाहिका अविरतपणे वर्षभरापासून रुग्णसेवा देत आहेत. लाखोहुन अधिक कोरोना रुग्णांची उन्ह, पाऊस व थंडीत या तिन्ही ऋतूत रुग्णसेवा देणार्या …
Read More »मास्कमुळे सौंदर्यप्रसाधनाच्या कंपन्या तोट्यात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महिल्यांच्या सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे चेहर्यावर मास्क लावणे बंधनकारक असल्याने लिपस्टिकसह इतर सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या मोठ्या कंपन्यांना कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे एकूणच नवी मुंबईसह राज्यातील सर्व ब्युटी पार्लरसह बाजारपेठ कोलमडली असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन …
Read More »कडक निर्बंधांमुळे आंबाविके्रत्या व्यापार्यांचे नुकसान
हापूसचे दर गडगडले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात लागू असणार्या कडक निर्बंधांचा फटका आंबाविक्रीला झालेला आहे. व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या दरात प्रचंड घसरण होत असल्याने कोकणातील हापूस उत्पादक शेतकर्यांचे दिवसागणिक सुमारे 50 कोटींचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकरी, तसेच आंबाविक्री करणारे व्यापारी यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने …
Read More »नवी मुंबईत अग्निकल्लोळ
तुर्भेतील कलर कंपनीचे आगीत नुकसान नवी मुंबई : प्रतिनिधी तुर्भे एमआयडीसीतील रंगाच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली. वेळीच घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्याने आग विझवण्यासाठी तिन्ही प्रशासनाच्या अग्निशमन जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून तीन तासांनी आग आटोक्यात आणण्यास यश मिळवले. या आगीमुळे आजूबाजूच्या तीन कंपन्यांनादेखील आगीची झळ …
Read More »रुग्णवाढीपेक्षा बळींचा आकडा चिंताजनक
नवी मुंबईत मृत्यूदर रोखण्याचे आव्हान; एप्रिलमध्ये बाधित रुग्ण वाढले नवी मुंबई : रामप्रहर वृत्त संपूण जगाला कोरोना संकटाने ग्रासले आहे. भारतात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकली. एप्रिल महिन्यात ही लाट सर्वांत जास्त आक्रमक झाल्याचे सर्वच ठिकाणी बघावयास मिळाले. नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात एप्रिल महिन्यात बाधितांच्या संख्येत मोठी वाढ …
Read More »राज्य सरकार स्वत: काय करणार?
चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्याला उद्देशून केलेल्या संवादात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याचे नियोजन
नवी मुंबई मनपाकडून परिस्थितीचे सूक्ष्म सर्वेक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासले आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी-मार्च मध्ये आली आणि एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येेने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यादृष्टीने नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून नवी …
Read More »नवी मुंबई विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा सिडकोकडून राज्य सरकारला प्रस्ताव
‘दिबां’चे नाव डावलल्याने प्रकल्पग्रस्त नाराज नवी मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करून हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी पसरली …
Read More »