मुंबई : प्रतिनिधी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण न दिल्याने काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे चांगलेच संतापले आहेत. सिद्दीकी यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप सुद्धा केले …
Read More »नियोजित पक्षी अभयारण्याबाबत राज्य सरकारचे उदासीन धोरण; तातडीने कार्यवाहीची पर्यावरणप्रेमींकडून मागणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ एनआरआय येथील पाणथळची जागा पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याची योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार संबंधित विभागाला आदेश दिले होते, परंतु सध्याच्या आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे ही योजना कागदावरच राहिल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून एनआरआयसह पांजे-फुंडे येथील …
Read More »कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा; नवी मुंबईत 50 टक्के खाटा रिक्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पंधरा दिवसांपूर्वी शहरात सर्वच प्रकारच्या खाटांचा तुटवडा निर्माण झाला होता. रुग्णांना खाटांच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. शहरातील ही गंभीर परिस्थिती आता बदलली आहे. दैनंदिन रुग्ण तीनशेच्या घरात आले असून पालिकेच्या डॅशबोर्डवर शहरातील रुग्णालयांमध्ये 50 टक्के खाटा रिक्त असल्याचे चित्र आहे, मात्र अतिदक्षता, …
Read More »चिंताजनक! कोरोना मृत्युदर वाढताच
अत्यवस्थ रुग्णांची संख्या जास्त नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत असली तरी मृत्युदर वाढतोच आहे. एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून वाढू लागलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या सुरुवातीस कमी होत असल्याने दिलासा मिळाला, मात्र मृत्युदर वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य …
Read More »मराठा आरक्षण प्रकरण : ठाकरे सरकारने पळ काढू नये; भाजप नेते आमदार आशिष शेलारांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे वकिल कोर्टात वेळेत पोहचले नाहीत, मराठा समाजाच्या लोकांशी व संघटनांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. वकिलांच्या बैठका घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विषयातून ठाकरे सरकारला पळ काढता येणार नाही, असा टोला भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी (दि. 5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. …
Read More »बटलरचे यशस्वीला खास गिफ्ट
मुंबई ः प्रतिनिधीआयपीएलचा 14वा हंगाम बीसीसीआयने स्थगित केल्यानंतर सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे हे खेळाडू संघातील आपल्या इतर सहकार्यांना भेटून घरी जात आहेत. राजस्थान रॉयल्सचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरने आपला युवा सलामीवीर साथीदार यशस्वी जयस्वाल याला एक खास भेट दिली आहे. बटलरने यशस्वीला एक बॅट दिली आहे.या …
Read More »कोरोनामुळे आइस्क्रीम उद्योग तोट्यात; नवी मुंबईत कोट्यवधींचा फटका; हजारोंचे रोजगार बुडाले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नवी मुंबईसह, पनवेलमधील लहान-मोठ्या 30 पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि शेकडो आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा …
Read More »यंदा रानमेवा झाला गायब
लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी अडचणी नवी मुंबई ः प्रतिनिधी सध्या कोणतेही फळ वर्षभर कधीही अगदी सहज मिळते. त्यामुळे त्या त्या हंगामात फळे खाण्याची रंगत आता कमी होत चालली आहे, मात्र असे असले तरी ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे या फळांना या हंगामात चांगली मागणी असते, मात्र लॉकडाऊनमुळे हा रानमेवा …
Read More »प्रकल्पग्रस्तांना न्याय न दिल्यास आ. मंदा म्हात्रेंचा उपोषणाचा इशारा
नवी मुंबई ः प्रतिनिधी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी त्यांच्या जमिनी नवी मुंबईच्या विकासाकरिता दिल्या आहेत. त्यामुळे येथील विकासकामविषयक कंत्राटे तसेच अन्य गोष्टींवर प्रकल्पग्रस्त ठेकेदारांचा प्रथम हक्क असून अशा कामांचे कंत्राट प्रकल्पग्रस्तांनाच देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ ठेकेदारांना न्याय न दिल्यास जनआंदोलन छेडून उपोषणाचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला …
Read More »केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य
‘सिरम’चे अदर पुनावाला यांचे स्पष्टीकरण मुंबई : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरून लसींच्या पुरवठ्याबाबत बर्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही केंद्र सरकारसोबत मिळून काम करतोय आणि आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पुनावाला यांनी एक पत्र ट्विट …
Read More »