मुंबई ः प्रतिनिधी सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई येथे राहणार्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. …
Read More »यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. …
Read More »मुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी
सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या …
Read More »मावळ, माढा उमेदवारांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सस्पेन्स
पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, तटकरे, उदयनराजे मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी (दि.14) राष्ट्रवादीनेही पहिली यादी जाहीर केली, मात्र या यादीत माढा आणि मावळ या दोन मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा न करता सस्पेन्स कायम ठेवला आहे. जाहीर झालेल्यांमध्ये सुप्रिया सुळे (बारामती), …
Read More »पासपोर्ट कार्यालय सुुरू झाल्याने नागरिकांना दिलासा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. गेली अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती. शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा …
Read More »सातार्यात उदयनराजेंना आव्हान देणार; माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा निर्धार
नवी मुंबई : बातमीदार सातार्यातील नागरिक आता टोल नाके, एमआयडीसी, दमदाट्या, मारामार्या, जमिनीवरून करण्यात येणारी भांडणे यांना कंटाळली आहेत. कॉलर वर करून कामे होत नाहीत. सातरकरांना शुद्धीत राहून काम करणारा नेता हवा आहे. भाजप व सेनेने अधिकृतपणे मला सातार्याचा उमेदवार म्हणून जाहीर करावे. सातार्यात उदयनराजेंना आव्हान देण्यास आपण तयार असल्याचा …
Read More »खारघरमध्ये महिलांच्या अंगावरील दागिने लुटले
पनवेल : वार्ताहर चेन स्नॅचिंग करणार्या लुटारूंच्या कारवाया नवी मुंबईत सुरूच असून या लुटारूंनी खारघरमध्ये दोन दिवसांत चार महिलांच्या अंगावरील दागिने लुटून नेले आहेत. या लुटारूंविरोधात खारघर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. चेन स्नॅचिंग करणार्या लुटारूंनी अशा महिलांवर पाळत ठेवून त्यांचे दागिने लुटले. या …
Read More »विमानतळ प्रकल्पग्रस्त स्थलांतरास वेग
बेलापूर : रामप्रहर वृत्त नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील 10 गावांपैकी दोन गावांतील 300 लोकांचे स्थलांतर शिल्लक राहिले असून हे स्थलांतर या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई विमानतळासाठी एकूण 2268 हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील 1061 हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. त्यामुळे सिडकोने गेल्या वर्षी या जमिनीवर बांधकाम सुरू केले …
Read More »आम्ही दुसर्याच्या पोरांचेही लाड करतो
मुंबई : प्रतिनिधी ‘मी माझ्या पोरांसोबत इतरांच्या पोरांचेही लाड करतो. इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हाणला आहे. नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय …
Read More »सिडकोचा कारभार होणार गतिमान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या दृष्टीने व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार शहर सेवा विभागात महत्त्वपूर्ण खांदेपालट करण्यात आले, तसेच सिडकोच्या सेवेत नव्याने दाखल झालेले अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांच्यावर नवीन शहर विकास प्राधिकरण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकण विभाग …
Read More »