नवी मुंबई : बातमीदार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अॅण्ड टुरिझम स्टडिज् यांच्या संयुक्त विद्यमाने होत ‘एक धाव इंडियन आर्मी’साठी घोषवाक्य नजरेसमोर ठेवत महिलांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या 5 किमी मीटर अंतराच्या मॅरेथॉनमध्ये 1100हून अधिक महिलांनी सहभागी …
Read More »रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा हवा -शिवसेना
कणकवली : प्रतिनिधी : शिवसेना दिलेल्या वचनाला जागते. त्यामुळे नाणारमधून रिफायनरी प्रकल्प हटवण्यात आलाय. महाराष्ट्रात इतर ठिकाणी हा प्रकल्प होणार असेल व स्थानिकांचा त्याला पाठिंबा असेल, तर आम्ही विरोध करणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. आडाळी एमआयडीसीमध्ये वीज व पाणी उपलब्धता केली जात आहे. गोव्यातील उद्योजकांच्या माध्यमातून …
Read More »मोदींना दुसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा -चंद्रकांतदादा
कोल्हापूर : प्रतिनिधी : भाजप-शिवसेना युती होण्यासाठी माझ्या रक्ताचे पाणी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. भाजपचे सर्व नेते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकार्यांनी युती धर्माचे पालन करावे. जोमाने प्रचार करून युतीचा उमेदवार खासदार केला पाहिजे, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. लोकसभा …
Read More »सोशल मीडियावर आयोगाची नजर
निवडणूक काळात स्वतंत्र नियमावली मुंबई : प्रतिनिधी : मतदानाच्या दोन दिवस आधी सोशल मीडियावरून होणार्या छुप्या प्रचाराला आळा घालण्यासाठी यापुढच्या काळात सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थंडावतो; मात्र सोशल मीडियावरून वैयक्तिक पातळीवर उमेदवार …
Read More »वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची घडी न बसल्याने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीची पहिली उमेदवार यादी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (दि. 15) जाहीर केली. केवळ 11 मतदारसंघ वगळता 37 उमेदवारांची घोषणा आंबेडकर यांनी पहिल्याच झटक्यात करून टाकली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर …
Read More »पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर
पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी जाहीर मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी (दि. 15) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे बडे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अखेर मावळमधून उमेदवारी घोषित झाली आहे. यादीतील बहुतांश उमेदवार नवखे आहेत. दुसर्या यादीत राष्ट्रवादीने 12 उमेदवार जाहीर …
Read More »संरक्षण दलातील रुग्णालयातील औषधांची खुल्या बाजारात विक्री
पनवेल : वार्ताहर : संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच तळोजा व सानपाडा येथील औषधांच्या पेढीवर टाकलेल्या छाप्यावरुन उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने देखील या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या …
Read More »कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक
मुंबई ः प्रतिनिधी सायबर ठकाने मिझोरमला गाडी पोहचविण्याच्या नावाखाली कोस्टगार्ड अधिकार्याच्या पत्नीची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पवई येथे राहणार्या तक्रारदार यांचे पती हे कोस्टगार्डमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. …
Read More »यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 925 महिला असे प्रमाण होते. …
Read More »मुंबईत पादचारी पूल कोसळला; पाच मृत्यूमुखी
सीएसएमटीनजीक दुर्घटना, 38 जखमी मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या पुलाचा सिमेंटचा संपूर्ण भागच खाली कोसळल्याने त्यात पाचजणांचा मृत्यू झाला असून,त्यात जीटी रुग्णालयातील दोन नर्सचा समावेश आहे. या दुर्घटनेत 38 जण जखमी झाले आहेत. शिवाय पुलाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper