Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आपट्यात एसटी बसमध्ये बॉम्ब

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कर्जतहून आलेली बस बुधवारी (दि. 20) रात्री आपट्यात येऊन थांबली असताना कंडक्टरच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने व वाहकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर रसायनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …

Read More »

557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला निवडणूक

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली आहे. श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते …

Read More »

कुणबी समाजाच्या मागण्यांबाबत कार्यवाही करावी

अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील कुणबी जातीतील लोकांना जात प्रमाणपत्र मिळण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी याबाबतची माहिती एकत्रित करून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांकडे याबाबतीत  झालेल्या बैठकीतील कामाचा त्यांनी …

Read More »

नवी मुंबई मेट्रो : मार्ग 2, 3च्या डीपीआरला सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या 18 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 2 व 3  यांच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. मे. राईटस  लि. यांनी या मार्गांसाठीचा डीपीआर तयार करून तो सिडकोस सादर केला होता. मार्ग क्र. 4 च्या …

Read More »

एमएमआरडीएचा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग

सिडको उचलणार खर्चातील वाटा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या खर्चापैकी किती वाटा उचलण्यात यावा याबाबत चर्चा होऊन या मार्गाचा जो भाग नवी मुंबई व नैना क्षेत्रातून जातो त्यासाठीचा योग्य तो खर्च उचलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयास …

Read More »

ओरिएन्टल महाविद्यालयात पदवीदान समारंभ साजरा

सानपाडा : प्रतिनिधी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ लॉ, ओरिएन्टल कॉलेज ऑफ एज्युकेशन, ओरिएन्टल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 16) रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन भवन येथे पदवीदान समारंभ झाला. या वेळी 445 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन नेरूळ  येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सेक्टर 10 येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 17) सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 ज्येष्ठांची मोफत …

Read More »

खंडणीविरोधी पथकाकडे वाहनचोरीचा तपास, वाढत्या वाहनचोरीमुळे आयुक्तांचा निर्णय

पनवेल बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी खंडणीविरोधी पथकाचे विसर्जन करून वाहनचोरी शोधपथकाची स्थापना केली आहे. वाहनचोरीने पोलिसांची झोप उडवल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात खंडणीच्या प्रकाराला आळा बसवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिवे मारण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे मुंबईतील लोण नवी मुंबईतसुद्धा पसरू शकते, यामुळे सुरुवातीपासूनच नवी …

Read More »

वाशीतील केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा

वाशी : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील (केबीपी) महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन सोमवारी (दि. 18) करण्यात आले होते. हा समारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या …

Read More »