Breaking News

महत्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील दोन दिवसीय प्रदर्शनी

खारघरमध्ये परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटील वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) उद्घाटन करण्यात आले. या …

Read More »

कळंबोली भाजपतर्फे कोरोना लसीकरण शिबिर

कळंबोली : रामप्रहर वृत्त मिशन कवच कुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहीम 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या प्रयत्नाने आणि महापालिकेच्या माध्यामातून शनिवारी (दि. 9) एक दिवसीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित …

Read More »

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते अंगणवाडीच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा नियोजन निधी मधून वांगणी तर्फे वाजे येथे अंगणवाडी उभारण्यात येणार आहे. या अंगणवाडीच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते शनिवारी (दि. 9) भुमिपूजन करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यात विविध …

Read More »

कामोठ्यात आधार कार्ड शिबिर

सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे प्रदिप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदिप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …

Read More »

कर्नाळातील पाणीसमस्या सोडवा; अन्यथा आत्मदहन करू

भाजपसह परिसरातील नागरिकांचा सिडकोला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजन शुन्य काराभारामुळे कर्नाळा विभागातील नागरीकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नसल्याने त्यांचा आक्रोश वाढत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याने शनिवारी (दि. 9) कर्नाळा नाका येथे …

Read More »

गुंतवणूकदार निवडत आहेत ‘डिलिव्हरी’चा चांगला मार्ग

शेअर बाजारात चांगला परतावा मिळतो आहे, हे पाहून अनेक गुंतवणूकदार बाजारात गुंतवणूक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुदत ठेवींवरील कमी व्याजदर आणि ट्रेडिंग मार्जिनमध्ये झालेली तीव्र वाढ ह्या गोष्टीं डिलिव्हरी व्हॉल्यूम वाढण्यास कारणीभूत आहेत. याचा अर्थ ट्रेडिंगपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीवर भारतीय गुंतवणूकदार भर देताना दिसत आहे, जे बाजारासाठी चांगले आहे. जरी भारतीय …

Read More »

सरकारी ‘ग्रामीण ई-स्टोअर’मध्ये खाजगी भागीदारीचे स्वागत का केले पाहिजे?

ग्रामीण भागात डिजिटल सेवा आणि वस्तू घरपोच पोहचविण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘ग्रामीण ई-स्टोअर’मध्ये खाजगी उद्योग भागीदार होत आहेत. यामागे ग्रामीण बाजारपेठ मिळविण्याचा उद्देश असला तरी त्यातून त्यांच्यात जी स्पर्धा होणार आहे, त्याद्वारेच ग्रामीण भागात चांगली सेवा आणि वस्तू घरपोच मिळविण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. त्यामुळे या भागीदारीचे स्वागत केले पाहिजे. …

Read More »

उरण तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने तालुका विधी सेवा समिती, उरण यांच्या विद्यमाने कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी  उरण तहसील कार्यालय येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. धीरज डाकी यांनी लोकअदालतबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश प्रियांका …

Read More »

वाहनांची परस्पर विक्री करणार्या व्यक्तीस अटक

पनवेल : वार्ताहर वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून गाड्यांची परस्पर विक्री करणार्‍या आरोपीस खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. संदीप राघो शेट्टी (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. प्रफुल्ल दिपक वाझे व इतर साक्षीदारांना संदीप शेट्टी याने वाहने भाडेतत्वावर घेतो असे सांगून त्यांची वाहने ताब्यात घेतली. दोन ते तीन महिने …

Read More »

भाजप खारघर मंडलच्या वतीने सेवा समर्पण अभियानअंतर्गत अन्नदान

खारघर : रामप्रहर वृत्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघर मंडलात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले गेले. या अभियानात सेवा अभियान कार्यप्रमुख व खारघर मंडलाचे उपाध्यक्ष रमेश  खडकर यांच्या वतीने 500 नाका कामगार व गरीब वस्तीतील नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या …

Read More »