मुंबई ः प्रतिनिधीराज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकर्यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वसुली आली की …
Read More »प्रतापगडसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या
पोलादपूर : प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली. नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी …
Read More »नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिराचेही दार उघडले
मुरूड : प्रतिनिधी राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याच्या निर्णय घेतल्याानंतर घटस्थापनेच्या मुहुर्तावर गुरुवारी (दि. 7) नांदगाव येथील श्री सिध्दिविनायक मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. रायगडच्या जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी घेत चिटणीस गुप्ते कौटुंबिक ट्रस्ट, सेवा मंडळ-नांदगाव, सालकर जोशी पुजारी ट्रस्ट यांनी गुरुवारी पहाटे मंदिराचे दरवाजे उघडले आणि भक्तांसह, …
Read More »महडचे वरदविनायक मंदिर भाविकांनी फुलले
खोपोली : प्रतिनिधी कोरोना संसर्ग निर्बंधामुळे बंद असलेल्या महड (ता. खालापूर) येथील वरदविनायक मंदिराचे दरवाजे घटस्थापनेच्या दिवशी (दि. 7) उघडण्यात आल्याने पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी येत होते. अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिर गेल्या दहा महिन्यांपासून बंद होते. सतत गजबजणारे हे मंदिर भाविकांविना सुनेसूने वाटत होते. संभाव्य तिसर्या लाटेमुळे मंदिर …
Read More »सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकडे श्रीवर्धन नगर परिषदेचे दुर्लक्ष
श्रीवर्धन : प्रतिनिधी चक्रीवादळात नादुरुस्त झालेले श्रीवर्धन शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. श्रीवर्धन नगर परिषदेने शहरात एकूण बहात्तर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते व त्याचा डिस्प्ले पोलीस ठाणे व नगर परिषद कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आला होता. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर शहरात एकही चोरीची …
Read More »सोडे बनविण्याच्या व्यवसायाला तेजी
रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून, येथील समुद्रकिनारी राहणार्या कोळी समाजाचा मासळी पकडणे हा मुख्य व्यवसाय आहे. हे लोक यांत्रीक बोटी किंवा छोट्या बोटींमधून समुद्रात जावून मासळी पकडतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोठ्या बोटींने सापडलेली मासळी मोठ्या प्रमाणात मुंबई बंदरात विकली जाते. तर छोट्या बोटींना सापडलेली मासळी …
Read More »नीरज चोप्राच्या ‘त्या’ भाल्याला दीड कोटींची बोली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. नीरजने ज्या भाल्याचा थ्रो करून सुवर्णपदक पटकावले होते त्या भाल्याला लिलावात तब्बल दीड कोटींची बोली लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा ई-लिलाव ठेवण्यात आला. हा लिलाव पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून सुरू होता. …
Read More »विजयानंतरही पंजाब आयपीएलबाहेर
दुबई ः वृत्तसंस्था कर्णधार के. एल. राहुलने (42 चेंडूंत नाबाद 98 धावा) साकारलेल्या तुफानी खेळीच्या बळावर गुरुवारी पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जवर सहा गडी आणि 42 चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली, मात्र तरीही पंजाबचा संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. चेन्नईने दिलेले 135 धावांचे लक्ष्य पंजाबने 13 षटकांत …
Read More »Viagra Kaufen Rezeptfrei, Hohe Qualität Des Besten Medikamente Populäres
Viagra Kaufen Rezeptfrei, Hohe Qualität Des Besten Medikamente Populäres De gel wordt bij inname opgenomen in het mondslijmvlies waardoor de sildenafil vervolgens in hoog tempo door je lichaam wordt gedistribueerd. Kamagra in combinatie met bloedverdunners is een heel gevaarlijke! Ook kan het parallel gebruik van Kamagra en alcohol ertoe leiden …
Read More »धुमसते काश्मीर
गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवादाने पुन्हा डोके वर काढले आहे असे दिसते. काश्मीरातील नागरिकांना, विशेषत: अल्पसंख्याकांना लक्ष्य करून होत असलेल्या या हत्यांचा उद्देश धार्मिक सलोखा बिघडवणे हाच आहे हेही स्पष्ट दिसते. काश्मीरमधील शांतता प्रक्रिया वेगाने सुरू रहावी असे भारताच्या प्रत्येक सुजाण नागरिकाला वाटते. काश्मीर खोरे हे भारताचे अविभाज्य अंग आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper